Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-7 | Aims Study Center

Author
By -
0

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-7

online-arogya-sevak-test-7
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-7

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-7) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-7)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-7) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा: 'द्राविडी प्राणायाम करणे'   




... Correct Answer D

२. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा: 



... Correct Answer A

३. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द  कोणता?       




... Correct Answer D

४.उत्क्रांती म्हणजे?  




... Correct Answer A

५. तो चांगला माणूस नाही. या वाक्यातील विशेषण ओळखा:    




... Correct Answer  B

६. मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांची एकूण लांबी __________ असते? 




... Correct Answer D

७.मानवी रक्ताचा pH _______ असतो? 




... Correct Answer B

८.कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?     




... Correct Answer D

९. मानवी श्वसनसंस्थेत कशाचा समावेश होतो?   




... Correct Answer D



१०.शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?




... Correct Answer A 

११. स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला __________म्हणतात? 




... Correct Answer B

१२.पित्त हे _____________ अवयवात तयार होते?  



... Correct Answer  C

१३.खालीलपैकी कोणते नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ आहेत? 




... Correct Answer D

१४.मानवी शरीरात दोन्ही वृक्कांना प्रति मिनिटाला रक्ताचा किती पुरवठा केला जातो? 




... Correct Answer A

१५. हरीतलेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना_________चा विचार करणे होय? 




... Correct Answer C

१६.खालीलपैकी कोणता घटक हा मानवी चेतासंस्थेचा भाग नाही? 




... Correct Answer D

१७.सामान्यतः मानवी किडनीतून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? 




... Correct Answer C

१८.पिट्युटरी ग्रंथीतून खालीलपैकी कोणते संप्रेरक स्त्रवले जाते?




... Correct Answer A

१९. खालीलपैकी कोणते संप्रेरक पेशी विभाजनास जबाबदार आहे? 




... Correct Answer A

२०. पेशींचा शोध ____________ यांनी लावला? 




... Correct Answer A

२१.एका कार्यक्रमात त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तोंदलन केले तेव्हा एकूण 66 हस्तोंदलने झाली तर त्या कार्यक्रमात एकूण किती व्यक्ती असतील.




... Correct Answer B

२२. गुराखी व शेळ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या चारपट आहे, तर शेळ्यांची संख्या किती? 




... Correct Answer C

२३. एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती




... Correct Answer C

२४.14 + 48 ÷ 8 - 4 × 5 = __________?




... Correct Answer C

२५. 5 तास 33 मिनिटे = _______ तास ?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!