Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-8 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-8

arogya-sevak-paper-eight
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-8

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-8) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-8)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-8) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. सदाचार ता शब्दाचा संधी प्रकार ओळखा : 




... Correct Answer B

२. अभ्यास केला म्हणून त्याला हे यश मिळाले? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)



... Correct Answer B

३. वल्लभ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?




... Correct Answer A

४.आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा________होय?  




... Correct Answer C

५. विसंगत शब्द ओळखा: 




... Correct Answer  D

६. रक्तदाब, उलट्या होणे या सारख्या अनैच्छिक क्रिया __________द्वारे पार पडल्या जातात? 




... Correct Answer B

७. स्नायू आंकुचनासाठी कोणते आयन गरजेची असते? 




... Correct Answer B

८.___________ ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे?     




... Correct Answer A

९. ______________ लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करते?   




... Correct Answer B



१०.वनस्पती पानांमध्ये, फुलांमध्ये वेगवेगळे रंग कशामुळे पाहायला मिळतात?




... Correct Answer B 

११. मानवी कानाची श्राव्य कक्षा किती आहे? 




... Correct Answer B

१२. G ची किंमत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली?  



... Correct Answer  C

१३. जमिनीवरून चालताना आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणते बल मदत करते? 




... Correct Answer B

१४.शक्तीचे एकक कोणते? 




... Correct Answer B

१५. 'जागतिक कापूस दिन'दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१६.वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे ______ होय? 




... Correct Answer D

१७.आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१८.पिट्युटरी ग्रंथीतून खालीलपैकी कोणते संप्रेरक स्त्रवले जाते?




... Correct Answer A

१९.जगभरात दरवर्षी कोणता दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

२०. पेशीतील केंद्रकचा शोध ____________ यांनी लावला? 




... Correct Answer B

२१. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीच्या रेल्वेस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?




... Correct Answer B

२२. 1, 4, 27, __?__, 3125 




... Correct Answer B

२३. 10 मीटर= ________सेमी  




... Correct Answer A

२४.14 + 96 ÷ 16 - 4 × 5 = __________?




... Correct Answer C

२५. 32, 33, 37, 46, 62, ____?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!