Current Affairs Questions and Answers in Marathi-9 October 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-9 October 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)
1. 2021 चा शांततेचा नोबेल पुरस्कार नुकताच दिमित्री मुरातोव यांना जाहीर झाला असून ते रशियातील ________ या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत?




... Correct Answer B

2. रॅपलर हे वृत्तसंकेतस्थळ कोणत्या व्यक्तीने स्थापन केले आहे?




... Correct Answer  D

3.लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावर नुकताच कितवा 'हवाई दल दिन' साजरा करण्यात आला? 




... Correct Answer D

4.जहांगीर रतनजी दादाभॉय यांनी कोणत्या वर्षी 'टाटा एअरलाइन्स' या कंपनीची स्थापना केली?



... Correct Answer A

5.अब्दुल रजाक गुरनाह यांना नुकताच साहित्यातील नोबेल पुरस्कार-2021 जाहीर झाला असून, ते कोणत्या देशाचे आहेत? 




... Correct Answer C 

6.सद्यस्थितीत जपानचे विद्यमान पंतप्रधान कोण?




... Correct Answer C

7. जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण? 




... Correct Answer C

8.भारतीय हवाई दलाची स्थापना ___________रोजी झाली?  




... Correct Answer B

9.भारतातील कोणते राज्य हे सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे पहिले राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले आहे? 




... Correct Answer C

10. 2021 ची डुरंन्ड कप फुटबॉल ट्रॉफी पहिल्यांदाच जिंकणारा संघ कोणता? 




... Correct Answer C 

11.यंदाचा (2021) फिजिओलॉजी किंवा मेडिसिन नोबेल पारितोषिक संयुक्तपणे कोणाला जाहीर झाला आहे? 



... Correct Answer A 

12. 'World Post Day' जगभर कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

13. 2021 चा रसायनशास्त्र मधील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer D

14.जटिल भौतिकशास्त्र प्रणालींच्या संशोधन कार्यासाठी 2021 चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?  




... Correct Answer D 

15.'अलिबागच्या रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या _____________ भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे? 




... Correct Answer B 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!