Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-14 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-14

online-aarogya-test-14
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-14

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-14) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-14)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-14) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खलबत्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतुन आलेला आहे? 




... Correct Answer B

२. नारळाच्या झाडाला काय म्हणतात?



... Correct Answer A

३. युवती या शब्दाचे अनेकवचन ओळखा:




... Correct Answer B

४. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल ?  




... Correct Answer D

५. वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?  




... Correct Answer  D

६. choose the correct 'one word' for the given expression : 'An associate in an office or institution' 




... Correct Answer B

७. Choose the correct 'Wh-Questions' to get underlined part as answers : I waited patiently as you wached TV.




... Correct Answer C

८. Choose the correct 'Passive Voice' sentence of the given sentence : They should dismiss inefficient wokers.     




... Correct Answer A

९. Choose the correct 'degree' sentence of the given : Very few men are as generous as Ratan is.   




... Correct Answer B



१०. Choose the correctly spelt word : 




... Correct Answer C 

११. धनुर्वात हा रोग कशामुळे उद्भवतो? 




... Correct Answer A

१२. खालीलपैकी कोणत्या नावाने स्वाईन फ्ल्यूचा विषाणू ओळखा जातो?  



... Correct Answer  A

१३. प्रतिक्षमता शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? 




... Correct Answer C

१४.रक्तातील ग्लुकोजची सामान्य पातळी जेवण केल्यानंतर 2 तासापर्यंत किती (mg/dl) असते? 



... Correct Answer C

१५. खालीलपैकी कोणत्या रोगास हैड्रोफोबिया असेही म्हणतात? 




... Correct Answer C

१६.2010 हे वर्षे संयुक्त राष्ट्राद्वारे __________ म्हणून जाहीर करण्यात आले होते? 




... Correct Answer B

१७. जयंत नारळीकर हे खालीलपैकी कोणत्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत? 




... Correct Answer D

१८.लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील ________ नदीच्या खोऱ्यात स्थित आहे?




... Correct Answer D

१९.भारतातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था पाहत असते? 




... Correct Answer A

२०. दरवर्षी 'साक्षरता दिन'म्हणून केंव्हा साजरा जातो? 




... Correct Answer B

२१. 10 ÷ 5 + 3 × 2 - 3 = __________?




... Correct Answer C

२२. एका बोटीमध्ये 20 व्यक्ती आहेत व त्याचे सरासरी वजन 105 कि.ग्रॅ. आहे. 120 कि.ग्रॅ. सरासरी वजन असलेले 10 व्यक्ती त्या बोटीमध्ये प्रवेश केला तर आता त्या बोटीमधील व्यक्तीचे सरासरी वजन किती असेल?




... Correct Answer C

२३. जर एक टेबल रु. 720 ला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?




... Correct Answer C

२४. राजुची आई मंजूच्या वडिलांची बहीण आहे. तर राजुची आई मंजूची कोण?




... Correct Answer B

२५. 3 फेब्रुवारी 1997 ते 2 ऑक्टोबर 1997 पर्यंत किती दिवस असतात?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!