Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9 | Aims Study Center

Author
By -
3

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9

online-maharashtra-arogya-bharati-test-9
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-9

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. गुरुजींची वागणे प्रेमळ आहे. या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा: 




... Correct Answer B

२. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध ओळखा:



... Correct Answer C

३. 'अरण्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?




... Correct Answer C

४. माझे घर कोकणात आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा:  




... Correct Answer B

५. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा: डोळ्यावर कातडे ओढणे




... Correct Answer  A

६. कोणत्या दोन राशींचा गुणाकार म्हणजे संवेग होय? 




... Correct Answer C

७. न्यूटनने कोणाच्या विचारांच्या आधारावर गतिविषय तीन नियम मांडले? 




... Correct Answer D

८.महाराष्ट्राचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत?     




... Correct Answer C

९. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा कशामध्ये बदल होतो?   




... Correct Answer D



१०.दंड व शंकू नावाच्या संवेदी तांत्रिका पेशी खालीलपैकी कशामध्ये आढळून येतात?




... Correct Answer B 

११. नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे कोणता नेत्रदोष उदभवतो? 




... Correct Answer B

१२. शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी कशाची तार वापरतात?  



... Correct Answer  D

१३. सर्वात जास्त भेदनशक्ती खालीलपैकी कोणत्या प्रारणांची आहे? 




... Correct Answer C

१४.बल्ब मध्ये कोणती तार वापरतात? 




... Correct Answer A

१५. 'आंतरराष्ट्रीय बालिका दिवस' दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१६. हाय अल्टीट्युड रिसर्च लॅब्रॉटरी कोठे आहे? 




... Correct Answer B

१७. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१८. न्यूट्रोनचा शोध कोणी लावला?




... Correct Answer D

१९.जगभरात दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक होमिओपॅथी दिवस' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

२०. भात संशोधन केंद्र कोठे आहे? 




... Correct Answer A

२१. एका संख्येची 9 पट व 4 पट यातील फरक 144 आहे तर ती संख्या कोणती?




... Correct Answer D

२२. 13 + 9 × 63 ÷ 21 = _______?




... Correct Answer B

२३. 600 मी. अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. आहे




... Correct Answer B

२४. ACD : 134 : :  TRM : ______?




... Correct Answer A

२५. एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौसेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती असेल?




... Correct Answer D

Post a Comment

3Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!