Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-11 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-11

online-arogya-test-11
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-11

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-11)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-11) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. राजाने राजवाडा बांधला. हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? 




... Correct Answer B

२. वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?



... Correct Answer A

३. मी उमेशला मारतो. या वाक्यातील कर्म ओळखा:




... Correct Answer B

४. 'समुद्र' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?  




... Correct Answer D

५. पुढील शब्दाचा अनेकवचन शब्द ओळखा: मित्र 




... Correct Answer  A

६. ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? 




... Correct Answer B

७. धरणातून खाली पडणारे पाणी हे कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे? 




... Correct Answer B

८.जर एखाद्या वास्तूचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर 970.2 न्यूटन आहे. तर त्या वस्तूचे वस्तुमान ध्रुवावर किती असेल?     




... Correct Answer B

९. __________ यांचा जन्म दिवस भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो?   




... Correct Answer B



१०. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणतात?




... Correct Answer C 

११. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे? 




... Correct Answer D

१२. जन्माच्या वेळी बाळाला दिली जाणारी लस कोणती?  



... Correct Answer  C

१३. चिखल्या हा रोग कोणत्या सजीवामुळे उदभवतो? 




... Correct Answer C

१४.9 ते 12 महिन्यांमध्ये दिली जाणारी लस कोणती? 




... Correct Answer D

१५. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वर्षी अधिकृतपणे भारताला पोलिओ मुक्त चा दर्जा दिला? 




... Correct Answer B

१६. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे स्थित आहे? 




... Correct Answer A

१७. 'वर्ल्ड मेंटल हेल्थ डे' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१८.जागतिक भूक निर्देशांक-2021 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer C

१९. 'सामाजिक न्याय दिन' कोणाच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer A

२०. तरंगलांबीचे एकक पुढीलपैकी कोते? 




... Correct Answer C

२१. मनोजच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वाहिनी ही मनोजच्या मुलांची कोण असेल?




... Correct Answer B

२२. 27 × 12 + 21 ÷ 7 - 327= _______?




... Correct Answer D

२३. 15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात. तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील




... Correct Answer A

२४. एका खोलीची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशी बसवाव्या लागतील?




... Correct Answer A

२५. एका कपाटाची किंमत रु. 1500 होती. वार्षिक सेलमध्ये 20% किंमतीवर सूट देण्यात आल्यास कपाटाची किंमत किती असेल?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!