Current Affairs Questions and Answers in Marathi-18 October 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-18 October 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-18 October 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-18 October 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-18 October 2021)
1. Global Hunger Index- 2021 नुसार देश आणि प्राप्त रँक यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

2. एर्स्ट आणि यंगने नुकताच रिन्यूएबल एनर्जी अट्रेक्टिवनेस इंडेक्स प्रकाशित केला असून या नुसार नवीकरणीय ऊर्जा देश आकर्षण निर्देशाकांत भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer  C

3.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

4.सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा-2021 मध्ये भारताने ________ वर 3-0 अशी मात करत जेतेपद पटकावले आहे?



... Correct Answer B

5. कोकण युद्धसराव, अजय वॉरिअर हे युद्ध सराव भारत आणि _________या दोन देशा दरम्यान होतात? 




... Correct Answer A 

6. टी-20 वर्ल्ड कप- 2021 चा यजमान देश कोणता आहे?




... Correct Answer A

7.सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपले वर्चस्व अबाधित राखता भारताने कितव्यांदा जेतेपद पटकावले आहे? 




... Correct Answer D

8. सुकन्या समृद्धी योजना केंव्हा सुरु करण्यात आली?  




... Correct Answer D

9.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड नुकतीच करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

10. आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद जिंकणारा दुसरा संघ कोणता? 




... Correct Answer B 

11.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे मुख्यालय आहे? 




... Correct Answer A 

12. टी-20 वर्ल्ड कप- 2021 मध्ये विजेत्या संघाला किती कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे?




... Correct Answer A

13. कोणता दिवस ' जागतिक संधिवात दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

14. IPL क्रिकेट मध्ये आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहेत?  




... Correct Answer B 

15.टी-20 वर्ल्ड कप- 2021 मध्ये एकूण किती संघाचा सहभाग आहे?




... Correct Answer D 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!