Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-10 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-10

online-arogya-bharti-test-10
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-10

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-9) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-10)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-10) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा: 




... Correct Answer B

२. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?



... Correct Answer B

३. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?




... Correct Answer B

४. बेवारशी गुरांना ठेवण्याची जागा कोणती?  




... Correct Answer C

५. पुढील शब्दाचा अनेकवचन शब्द ओळखा: बाई 




... Correct Answer  A

६. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाहीर मासिक कोणते? 




... Correct Answer A

७. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? 




... Correct Answer D

८.डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते?     




... Correct Answer D

९. __________ यांचा जन्म दिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो?   




... Correct Answer A



१०.शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित करण्यात येते?




... Correct Answer B 

११. कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत__________ निश्चित करण्यासाठी वापरली जाते? 




... Correct Answer A

१२. 1953 मध्ये डीएनए ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली?  



... Correct Answer  D

१३. दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? 




... Correct Answer B

१४.________ यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया रोवला? 




... Correct Answer B

१५. 'जागतिक खाद्य दिन' दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१६. आयपीएल टी-20 क्रिकेट-2021 मध्ये कोणत्या संघाने जेतेपद पटकावले? 




... Correct Answer B

१७. 'आंतरराष्ट्रीय गरिबी उन्मूलन दिन' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१८.जागतिक भूक निर्देशांक-2020 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer A

१९. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? 




... Correct Answer A

२०. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? 




... Correct Answer B

२१. जर BED = RED आणि CAT = SAT तर TIP = ________?




... Correct Answer B

२२. 13 + 84 ÷ ( 63 + 21) = _______?




... Correct Answer A

२३. मीनाचा रांगेतील क्रमांक डावीकडून 7 वा उजवीकडून 18 वा आहे. तर रांगेत केउन किती मुली आहेत




... Correct Answer C

२४. एका वाहनाचा वेग ताशी 90 कि.मी. आहे तर साडेतीन तासात ते वाहन किती कि.मी. जाईल?




... Correct Answer C

२५. रोमन अंकलिपीमध्ये I चा अर्थ 1, V चा अर्थ 5 आहे , त्याच प्रमाणे 50 रोमनमध्ये कसे लिहिणार?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!