Current Affairs Questions and Answers in Marathi-16 October 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-16 October 2021

current-affairs-test-16-october
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-16 October 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-16 October 2021)
1. Global Hunger Index- 2021 नुसार भारताला कितवे स्थान प्राप्त झाले आहे?




... Correct Answer B

2. Global Hunger Index- 2021 नुसार सर्वाधिक भुकेची समस्या कोणत्या देशामध्ये आहे?




... Correct Answer  D

3.कोणता दिवस 'जागतिक खाद्य दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

4.इंडियन प्रीमिअर लिंग (IPL) क्रिकेटच्या चौदाव्या हंगामाचे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?



... Correct Answer B

5. खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिली सेल्फ ड्रायविंग ट्रेन सुरु केली आहे? 




... Correct Answer D 

6.खालीलपैकी कोणाला अलीकडे 'राष्ट्रीय लाल बहादूर शास्त्री पुरस्कार-2021 जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

7. इंडियन प्रीमिअर लिंग (IPL) च्या 14 वा हंगाम नुकताच पार पडला असून कोणता क्रिकेट खेळाडू ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू ठरला आहे




... Correct Answer A

8.2021 मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताची 22 वी सर्वात युवा 'महिला ग्रँडमास्टर' दिव्या देशमुख मूळची भारतातील कोणत्या राज्याची आहे?  




... Correct Answer C

9.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड नुकतीच करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

10. भारतातील कोणत्या राज्याने महिला कारागृहात तांत्रिक माहिती अथवा जामिनासाठी पैसे नसल्याने कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांना मुक्त करण्यासाठी 'मिशन मुक्ता' सुरु केले आहे? 




... Correct Answer A 

11.सत्यजित रे पुरस्कार-2021 खालिलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? 



... Correct Answer C 

12. 'जागतिक महासागर दिन' जगभर कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

13. 2021 चा रसायनशास्त्र मधील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer D

14. IPL क्रिकेट मध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने कितवे जेतेपद पटकावले आहे?  




... Correct Answer D 

15. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात कोणता खेळाडू पर्पल कॅप जिंकणारा खेळाडू ठरला आहे? 




... Correct Answer A 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!