Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-13 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-13

online-arogya-sewak-bharti-paper
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-13

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-13) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-13)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-13) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे? 




... Correct Answer D 

२. हा मार चाकूमुळे लागला. अधोरेखित शब्द कोणता अव्यय आहे?



... Correct Answer C

३. बारीक बारीक, हळूहळू हळूहळू, हिरवे हिरवे हे शब्द कोणते शब्द आहेत?




... Correct Answer C

४. वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?  




... Correct Answer C

५. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा: सांगावा फोडणे  




... Correct Answer  A

६. WHO नुसार, आरोग्य म्हणजे_______________? 




... Correct Answer D

७.डॉट'स कार्यक्रम हा खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे? 




... Correct Answer B

८. आवळ्यात कोणते जीवनसत्त्व असते?     




... Correct Answer B

९. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते?   




... Correct Answer C



१०. फिलीरियासिसची रक्तचाचणी करण्याकरिता कोणती वेळ सर्वोत्तम आहे?




... Correct Answer D 

११. दारिद्र्य रेषेखालील कुटूंबांना कोणत्या रंगाची शिधा पत्रिका दिली जाते? 




... Correct Answer D

१२. भारतातील कोणत्या राज्याने 'मिशन वसुंधरा' मोहीम सुरु केली आहे?  



... Correct Answer  D

१३. देवी रोगाची लस कोणत्या शास्त्रज्ञानी शोधून काढली? 




... Correct Answer C

१४.खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X गुणसूत्रामुळे होतो? 




... Correct Answer A

१५. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 




... Correct Answer A

१६.मलेरिया रोग __________ मुळे होतो? 




... Correct Answer A

१७. 'जागतिक आरोग्य दिन' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१८.स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते?




... Correct Answer B

१९.महाराष्ट्रात कर्नाळा किल्ला कोठे स्थित आहे? 




... Correct Answer C

२०. राष्ट्रीय विज्ञान दिन केंव्हा साजरा जातो? 




... Correct Answer D

२१. 24 कामगारांची मजुरी 3000 रुपये झाली तर 11 कामगारांची मजुरी किती रुपये होईल?




... Correct Answer B

२२. राम, रहीम आणि सोमनाथ यांनी एका व्यवसायात 4:3:2 या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यांना वर्षा अखेर रु. 1,80000 नफा झाला तर रामच्या वाट्याला किती रुपये येतील?




... Correct Answer B

२३. 800 च्या 80% च्या 80% म्हणजे किती?




... Correct Answer B

२४. एका कोथंबीरच्या गठाची किंमत रु. 1250 होती. या किंमतीत शेकडा 12% वाढ झाली तर त्या गठ्याची नवीन किंमत किती रुपये असेल?




... Correct Answer B

२५. एका सांकेतिक भाषेत DEEP म्हणजे 30 तर NOON म्हणजे _______ ?




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!