IBPS PO/MT Recruitment 2021: IBPS प्रोबेशनरी ऑफिसर्स/ मॅनेजमेंट ट्रैनी 4135 जागांसाठी होणार भरती | Aims Study Center

Author
By -
0

IBPS PO/MT Recruitment 2021: IBPS प्रोबेशनरी ऑफिसर्स/ मॅनेजमेंट ट्रैनी 4135 जागांसाठी होणार भरती

ibps-po-recruitnent-2022
IBPS Recruitment 2021

IBPS PO/MT Recruitment 2021: IBPS प्रोबेशनरी ऑफिसर्स/ मॅनेजमेंट ट्रैनी (CRP PO/MT-XI) पदांची 4135 जागाची भरती. देशातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आणि युको बँक इत्यादी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स/ मॅनेजमेंट ट्रैनी (CRP PO/MT-XI) पदांच्या एकूण 4135 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 20 ऑक्टोबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.ibps.in) जाऊन अर्ज करू शकतात.

Comman Recruitment process for recruitment of probationary officers / Management Trainees in Participating banks (CRP-PO/MT-XI) for Vacancies of 2022

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - www.ibps.in

पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर्स / मॅनेजमेंट ट्रैनी |  (IBPS PO/MT Recruitment 2021)

एकूण जागा: 4135


शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा इतर कोणत्याही उच्चशिक्षित संस्थेमधून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण असावी. (टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

उमेदवारांचे वय: 1 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 20 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी शासकीय नियमानुसार वरच्या वय मर्यादेत शिथिलता दिली जाते. (एससी कॅटेगरी: 5 वर्ष, ओबीसी कॅटेगरी: 3 वर्ष, पीडब्ल्यूडी कॅटेगरी: 10 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : खुला वर्ग : रु. 850/- | राखीव वर्ग: रु. 175/-

IBPS PO/MT Recruitment 2021 Highlights:
Events IBPS PO/MT Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 20 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक10 नोव्हेंबर 2021
पूर्व परीक्षा दिनांक (Tentative)4 डिसेंबर आणि 11 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा जानेवारी 2022 
जाहिरात पाहा Download Notification
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Apply Now
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका.

आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा : व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!