Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-12 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-12

online-arogya-test-12
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-12

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-12) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-12)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-12) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. भाषेला ज्यामुळे शोभा येते, त्या गुणधर्मला भाषेचे_________ असे म्हणतात? 




... Correct Answer C

२. पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणता?



... Correct Answer C

३. भलेबुरे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?




... Correct Answer B

४. 'अवनी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?  




... Correct Answer C

५. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा: मात्रा चालणे 




... Correct Answer  A

६. मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात ________ची महत्वाची भूमिका असते? 




... Correct Answer C

७. हत्तीरोग कशामुळे होतो? 




... Correct Answer D

८. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?     




... Correct Answer B

९. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात?   




... Correct Answer B



१०. दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते?




... Correct Answer A 

११. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे? 




... Correct Answer A

१२. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?  



... Correct Answer  B

१३. ________ हे दाबाचे एकक आहे? 




... Correct Answer B

१४.ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गात मोडते? 




... Correct Answer C

१५. ____________ या जिवाणूंचा जैविकखत म्हणून वापर करतात? 




... Correct Answer A

१६. विषाणू _________ असतात? 




... Correct Answer C

१७. 'जागतिक रजोनिवृत्ती दिन' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१८.HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात?




... Correct Answer A

१९. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कोठे स्थित आहे? 




... Correct Answer A

२०. राष्ट्रीय विज्ञान दिन केंव्हा साजरा जातो? 




... Correct Answer D

२१. 1331 चे घनमूळ किती?




... Correct Answer B

२२. एका वर्तुळाचा व्यास 28 से.मी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?




... Correct Answer B

२३. 3, 6, 11, 18, 27, 38, ___?___ 




... Correct Answer B

२४. 140 चे किती टक्के 56 होतील?




... Correct Answer A

२५. एका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK =  _______ ?




... Correct Answer A

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!