Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-6 | Aims Study Center

Author
By -
2

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-6

online-arogya-sevak-test-six
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-6

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-6) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-6)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-6) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा: माझ्या घरापुढे मैदान आहे.    




... Correct Answer D

२. शुद्ध शब्द ओळखा: 



... Correct Answer C

३. आईसारखी मायाळू आईच! या वाक्याचा अलंकार ओळखा:         




... Correct Answer D

४. 'तू' या शब्दाचे अनेकवचन ओळखा:   




... Correct Answer C

५. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा: पिठाला मीठ घालणे    




... Correct Answer   B

६.चार्ल्स डार्विनने___________या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला




... Correct Answer B

७. डाटा कम्युनिकेशन रेट कशामध्ये मोजतात? 




... Correct Answer B

८. विद्युत घंटमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते?     




... Correct Answer C

९. लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने__________रंगाची दिसतात ?   




... Correct Answer B



१०. चरख हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता?




... Correct Answer B 

११.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१२.कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?  



... Correct Answer  D

१३.मधुमेह हा___________या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? 




... Correct Answer D

१४.____________ हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी संबंधित होते? 




... Correct Answer B

१५.'ऑडीसीटी ऑफ होप' या पुस्तकाचे लेखक कोण? 




... Correct Answer A

१६.पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? 




... Correct Answer C

१७.यंदाचा (2021) नोबेल शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?  




... Correct Answer D

१८.गुलाबीक्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे?




... Correct Answer A

१९.जपानचे विद्यमान पंतप्रधान कोण? 




... Correct Answer B

२०.जन-धन योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे? 




... Correct Answer C

२१.एक वस्तू 750 रुपयास खरेदी केली व 930 रुपयास विकली तर शेकडा नफा किती? 




... Correct Answer B

२२.225 : 15 : : 576 : _____? 




... Correct Answer B

२३. एक बस 8 तासात 360 कि.मी. अंतर पुढे जाते, तर त्याच वेगाने 11 तासात किती अंतर जाईल




... Correct Answer C

२४. 5796 या संख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल?




... Correct Answer C

२५.एका बादलीत 10 लिटर पाणी मावते. त्या बादलीत 4 लिटर पाणी ओतले, तर बादलीत कितवा हिस्सा पाणी असेल?




... Correct Answer C

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!