IBPS Recruitent 2021: IBPS लिपिक 7900 हुन अधिक जागांसाठी होणार भरती | Aims Study Center

Author
By -
0

IBPS Recruitent 2021: IBPS लिपिक 7900 हुन अधिक जागांसाठी होणार भरती

ibps-clerk-recruitment-2021
IBPS Recruitnent 2021

IBPS Recruitnent 2021: IBPS लिपिक (CRP CLERKS-XI) पदांची 7915 जागाची भरती. देशातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आणि युको बँक इत्यादी बँकांमध्ये क्लार्क(CRP CLERKS-XI) पदांच्या एकूण 7900 हुन अधिक जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 7 ऑक्टोबर 2021 ते 27 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://IBPS.IN) जाऊन अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https ://www.ibps.in

पदांचे नाव : IBPS लिपिक (CRP CLERKS-XI)

एकूण जागा5800 7915

शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा इतर कोणत्याही उच्चशिक्षित संस्थेमधून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण असावी. (टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

उमेदवारांचे वय:
11 जुलै 2021 रोजी उमेदवारांचे वय 20 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रववर्गातील उमेदवारांनी शासकीय नियमानुसार वरच्या वय मर्यादेत शिथिलता दिली जाते. (एससी कॅटेगरी: 5 वर्ष, ओबीसी कॅटेगरी: 3 वर्ष, पीडब्ल्यूडी कॅटेगरी: 10 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : 
  • खुला वर्ग   : रु. 850/-
  • राखीव वर्ग: रु. 175/-
IBPS Recruitment 2021 Highlights:
Events IBPS Recruitment 2021 Highlights
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 7 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक27 ऑक्टोबर 2021
पूर्व परीक्षा दिनांक डिसेंबर 2021
जाहिरात पाहाDownload Notification
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट https://www.ibps.in
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Apply Now
(Note: The candidate who have already registered successfully, july 12-14, need not apply again. The earliar application will be considered for the further process

आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका.

आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!