Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-5 | Aims Study Center

Author
By -
0

Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-5

online-arogya-vibhag-test-2021
Maharashtra Arogya Sevak Bharati Test-5

मित्रांनो आरोग्य सेवक भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य सेवक गट-क भरतीची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य सेवक गट-ड ची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य सेवक क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-5) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवक भरती सराव पेपर (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-5)


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य सेवक भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य सेवक भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य सेवक भरती सराव पेपरसाठी (Arogya Sevak Bharti Questions and Answers Free Test Series-5) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. सांजवले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत?    




... Correct Answer B

२. शुद्ध शब्द ओळखा: 



... Correct Answer B

३. अधोरेखित शब्दाची जात ओळखा: तिचा राग सर्वांना येतो.         




... Correct Answer B

४. लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच________होय.   




... Correct Answer B

५.  अक्कल, हुशारी हे शब्द कोणत्या भाषांमधुन तयार झालेले आहेत?    




... Correct Answer   

६.भारतात कोणता दिवस 'भारतीय वायुसेना दिवस' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer A

७.आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता? 




... Correct Answer C

८. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात?     




... Correct Answer D

९. जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?   




... Correct Answer D



१०. वरलक्ष्मी, लक्ष्मी या कोणत्या पिकांच्या जाती आहेत?




... Correct Answer D 

११. सूर्यमालेतील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता? 




... Correct Answer A

१२.खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायतराज व्यवस्था अस्तित्त्वात नाही?  



... Correct Answer  A

१३.सन 1934 मध्ये ________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली? 




... Correct Answer B

१४.दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाना कोणत्या रंगाची शिधा पत्रिका वाटप केली जाते? 




... Correct Answer A

१५. अंटार्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? 




... Correct Answer A

१६. _______या वायूस हसविणारा वायू म्हणतात? 




... Correct Answer A

१७.यंदाचा (2021) रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?  




... Correct Answer D

१८.2022 या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केल्या जाणार आहेत?




... Correct Answer B

१९.भारताचे विद्यमान ऍटर्नी जनरल कोण आहेत? 




... Correct Answer A

२०.ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? 




... Correct Answer C

२१. 150 पैकी 96 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले? 




... Correct Answer C

२२. 2×60 + 5×20 + 0×100 + 200×0 = ? 




... Correct Answer B

२३. 170 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी 1 हा अंक किती वेळा वापरावा लागतो




... Correct Answer A

२४. 25 : 49 : : 49 :____?




... Correct Answer C

२५. 8, 12 आणि 16  यांचा मसावि आणि लसावि किती?




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!