SBI PO Recruitment 2021: SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स एकूण 2056 पदांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

SBI PO Recruitment 2021: SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स एकूण 2056 पदांसाठी भरती

state-bank-recruitment-2021
SBI PO Recruitnent 2021

SBI PO Recruitnent 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांची 2056 जागाची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मध्य प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या एकूण 2056 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 5 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://SBI.CO.IN) जाऊन या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https ://www.sbi.co.in/careers
पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर्स (SBI PO)

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा इतर कोणत्याही उच्चशिक्षित संस्थेमधून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण असावी. (टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

उमेदवारांचे वय: 1 एप्रिल 2021 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 30 वर्षापेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रववर्गातील उमेदवारांनी शासकीय नियमानुसार वरच्या वय मर्यादेत शिथिलता दिली जाते. (एस कॅटेगरी: ५ वर्ष, ओबीसी कॅटेगरी: ३ वर्ष, पीडब्ल्यूडी कॅटेगरी: 15 वर्षे (पीडब्ल्यूडी ओबीसी कॅटेगरी: 13 वर्ष, पीडब्ल्यूडी जनरल/ईडब्ल्यूएस: 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमेन: 5 वर्ष)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
 
अर्ज शुल्क: 750 रुपये (आरक्षित प्रववर्गातील उमेदवारांनी शासकीय नियमानुसार सवलत असेल, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याची अर्ज शुल्क व पात्रता तपासली पाहिजे)

SBI PO Recruitment 2021 Highlights:
Events SBI PO Recruitment 2021 Highlights
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 5 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक25 ऑक्टोबर 2021
अर्ज प्रिंट करण्याचा दिनांक9 नोव्हेबंर 2021
जाहिरात पाहाDownload Notification
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट https://www.sbi.co.in
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Apply Now
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका.

आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!