Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-84 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-84

online-police-bharati-test-2021
Maharashtra Police Bharati Test-84

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-84) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-84


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-84) आपण नियमित साईटला भेट द्या.
नवी मुंबई शहर पोलीस आयुक्तालय पोलीस भरती पेपर ( 10 जून 2016) विचारलेले प्रश्न

१. कानामागून आली अन तिखट झाली या म्हणीचा अर्थ काय? 




... Correct Answer A

२. वीज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?  



... Correct Answer D

३.गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो पण हे पाप आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा:        




... Correct Answer D

४. मराठी भाषेत एकूण _______व्यंजने आहेत? 




... Correct Answer C

५. अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.




... Correct Answer  A

६. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? 




... Correct Answer A

७. चांदोली धारण कोणत्या नदीवर आहे?




... Correct Answer A

८. न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?     




... Correct Answer B

९. आगाखान पॅलेस महाराष्ट्रात____________ येथे आहे?   




... Correct Answer D



१०. शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?




... Correct Answer C 

११. उजनी प्रकल्पाच्या जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता? 




... Correct Answer A

१२. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात __________येथे आहे?  



... Correct Answer  C

१३.अंशू मलिक ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 




... Correct Answer C

१४.खालीलपैकी कोणते शहर पिवळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? 




... Correct Answer B

१५. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार_________ ला आहेत? 




... Correct Answer C

१६. कोणता दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१७. भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधतात? 




... Correct Answer B

१८.यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer A

१९.भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?




... Correct Answer B

२०. महात्मा जोतिबा फुले यांनी__________ याची स्थापना केली? 




... Correct Answer B

२१. चैत्र,जेष्ठ, भाद्रपद, पौष, ______? 




... Correct Answer D

२२. राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण? 




... Correct Answer C

२३.SPEAKER = 8517416 तर  SEAP = ______? 




... Correct Answer D

२४.1, 3, 9, 27, 87, ______?




... Correct Answer B

२५. एका सांकेतिक भाषेत HELP हा शब्द FCJN असा लिहितात तर LAMP हा शब्द कसा लिहाल?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!