Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)
1. द.मा मिरासदार यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?




... Correct Answer C

2. ______ ते ____ ह्या दरम्यानचा कालावधी महाराष्ट्र शासन दरवर्षी ' वन्यजीव सप्ताह' म्हणून साजरा केला करते?




... Correct Answer  B

3.जगातील सर्वात मोठ्या भारतीय राष्ट्रध्वजाचे अनावरण लेह स्थित नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले? 




... Correct Answer B

4.'ह्युमन राईट्स अँड टेररिझम इन इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?




... Correct Answer C

5.भारतीय महिला संघ आणि __________महिला संघाने पहिला गुलाबी चेंडू सोबत कसोटी क्रिकेट सामना खेळाला आहे? 




... Correct Answer A 

6. सद्यस्थितीत'इंटरनॅशन क्रिकेट कौन्सिलचे विद्यमान अध्यक्ष कोण? 




... Correct Answer B

7. यंदाचा (2021) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नियोजित आहे? 




... Correct Answer A

8. नजला बोडेन नुकत्याच कोणत्या देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या आहेत?  




... Correct Answer D

9.'माय लाईफ इन फुल : वर्क, फॅमिली अँड फिव्हचर' या पुस्तकाचे लेखक कोण? 



... Correct Answer C

10. इंटरनॅशन क्रिकेट कौन्सिल ची स्थापना कधी झाली? 




... Correct Answer A 

11.यंदाचा (2021) फिजिओलॉजी किंवा मेडिसिन नोबेल पारितोषिक संयुक्तपणे कोणाला जाहीर झाला आहे? 



... Correct Answer A 

12. 'जागतिक सेरेब्रल पल्सी दिवस' जगभर कधी पाळला जातो? 




... Correct Answer B

13. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ________ व्या सत्राचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद हे होते?




... Correct Answer B

14. पोस्ट ऑफिस बचत खाते योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्या किती कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे?  




... Correct Answer A 

15.' आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer A 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!