Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-82 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-82

online-police-bharti-test-eighty-two
Maharashtra Police Bharati Test-82

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-82) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-82


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-82) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. ज्याची किंमत होऊ शकत नाही असा_________? 




... Correct Answer B

२. अनेकवचन ओळखा: तळे 



... Correct Answer B

३.पुढीलशब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता ओळखा: 'पाहण्यासाठी जमलेले लोक'        




... Correct Answer B

४.खालीलपैकी कोणता शब्द हा उपसर्ग साधित शब्द आहे? 




... Correct Answer B

५. अरबी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता?




... Correct Answer  B

६. खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद कोण ठेवत असतो? 




... Correct Answer B

७. सतत बारा तास दिवस व बारा तास रात्र कोठे असते?




... Correct Answer C

८. खालीलपैकी कोणता रोग अन्नप्रदूषणांमुळे होते नाही?     




... Correct Answer D

९. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय?   




... Correct Answer A



१०.'पोखरण' हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?




... Correct Answer D 

११. 'पंचशील तत्वांचा'पुरस्कार कोणी केला होता? 




... Correct Answer D

१२.शिवरायांची पहिली राजधानी खालीलपैकी कोठे होती?  



... Correct Answer  B

१३.स्मृती मंधना ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 




... Correct Answer D

१४.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळणारी आदिवासी जमात कोणती? 




... Correct Answer D

१५. स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? 




... Correct Answer A

१६.कोणता दिवस 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१७.खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिर कोणत्या राज्यात आहेत? 




... Correct Answer C

१८.पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात?




... Correct Answer D

१९.विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?




... Correct Answer B

२०.भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer A

२१. (32 × 8 ) ÷ 16 = किती? 




... Correct Answer B

२२. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 




... Correct Answer A

२३.वस्तुमान : ग्रॅम : : आकारमान : ______? 




... Correct Answer B

२४.पाच विषयाची सरासरी 60 असून उरलेल्या दोन विषयात 180 गुण आहेत, तर सात विषयांच्या गुणांची सरासरी किती?




... Correct Answer D

२५. जर 64 : 4 व 125 : 5 तर 216 : _________ ?




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!