Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-83 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-83

online-test-police-bharti-2021
Maharashtra Police Bharati Test-83

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-83) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-83


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-83) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा: "कानाडोळा करणे" 




... Correct Answer B

२. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: इंद्र 



... Correct Answer D

३.गती, स्थिती, वस्तुस्थिती व स्थित्यदर्शक क्रियापद असणाऱ्या वाक्यात ________ कधी ही नसते.        




... Correct Answer B

४.'पुरोगामी' या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द नाही? 




... Correct Answer D

५. ____________ दोन शब्द जोडताना उपयोग होतो?




... Correct Answer  B

६. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? 




... Correct Answer D

७. महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे?




... Correct Answer D

८. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे?     




... Correct Answer D

९. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता तालुका नाही?   




... Correct Answer D



१०. डच व्यापाऱ्यांनी भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन केली?




... Correct Answer C 

११. नियोजन आयोगाचे  पहिले अध्यक्ष कोण? 




... Correct Answer C

१२.दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्याची मुख्य जबाबदारी कोणी निभावली?  



... Correct Answer  A

१३.ऐश्वर्य तोमर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 




... Correct Answer A

१४.1912 साली अल हिलाल या वर्तमानपत्राची सुरुवात कोणी केली? 




... Correct Answer B

१५. स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'जागतिक गेंडा दिवस' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१७.भूकंपांची निर्मिती _________ मुळे होते? 




... Correct Answer B

१८.संयुक्त राष्ट्र संस्थेमध्ये किती सदस्य आहेत?




... Correct Answer A

१९. संयुक्त राष्ट्राशी संबंधित असणारी आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A

२०. 1765 साली बंगालमध्ये कोणत्या गव्हर्नरने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली? 




... Correct Answer C

२१. (4 × 1 + 60 ) ÷ (3 + 5)  = किती? 




... Correct Answer C

२२. दिलेली संख्यामालिका पूर्ण करा : 7, ___, 21, 31, 43, 57




... Correct Answer C

२३.एक कार 4 तासात 200 कि.मी. धावते,  रेल्वे 5 तासात 500 कि.मी. धावते तर कार व रेल्वेच्या वेगाचे गुणोत्तर किती? 




... Correct Answer C

२४.एक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते, तर ती संख्या कोणती?




... Correct Answer B

२५. एका व्यवसायात झालेला नफा 8100 रु. नफा अजय, विजय आणि विकास यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास विजय चा वाटा किती रुपये?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!