Maharashtra Police BharatiQuestions and Answers free test-85 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra Police BharatiQuestions and Answers free test-85

online-police-bharati-test-85
Maharashtra Police Bharati Test-85

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-85) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-85


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-85) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा: "पाणी पडणे" 




... Correct Answer C

२. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. (अलंकार ओळखा) 



... Correct Answer C

३.सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून - या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.        




... Correct Answer A

४.मित्रांनो, हा पेपर अर्ध्या तासात सोडवा. (विभक्ती प्रकार ओळखा) 




... Correct Answer D

५. विद्याला लाल फुल आवडते . या वाक्यातील विशेषण कोणते?




... Correct Answer  A

६. 2020 च्या उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 




... Correct Answer D

७. नंद किशोर सिंग हे खालीलपैकी कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत?




... Correct Answer B

८. पाच वेळा जागतिक विजेतेपद प्राप्त करणारी मेरी कॉम ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?     




... Correct Answer A

९. भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली गेली आहे?   




... Correct Answer B



१०. एक्साम वॉरियर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत?




... Correct Answer B 

११. SI पद्धतीत दाबाचे एकक __________आहे? 




... Correct Answer B

१२.स्टेनलेस स्टीलमधील मुख्य घटक___________ आहे?  



... Correct Answer  D

१३. कोणती चेतासंस्था ही हृदय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवांतील सर्व चेतांनी बनलेली असते? 




... Correct Answer A

१४. HIV व्हायरसचे पूर्ण भाषांतर खालीलपैकी कोणते? 




... Correct Answer B

१५. संगणकात वापरले जाणारे 'अडोब फोटोशॉप', 'ऍडोब इलेस्ट्रेटर', 'पेंट शॉप प्रो' हे सॉफ्टवेअर पॅकेजेस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'संयुक्त राष्ट्र दिवस' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१७. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 




... Correct Answer A

१८.राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष हे असतात?




... Correct Answer D

१९. संयुक्त राष्ट्राशी संबंधित असणारी आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A

२०. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा हा कोणत्या तारखेला घोषित केला? 




... Correct Answer A

२१. (2.3 × 2.3 - 2.1 × 2.1) ÷ (4.4)  = किती? 




... Correct Answer B

२२. एका सांकेतिक भाषेत 'BOY' ला 'ACNPXZ' असे लिहतात. तर त्याच सांकेतिक भाषेत 'GIRL' ला कसे लिहिता येईल? 




... Correct Answer B

२३. जर एका संख्येचा 56% म्हणजे 1064 तर त्या संख्येचा 38% किती?




... Correct Answer B

२४.उमेश एक काम पूर्ण करण्यास 24 दिवस लागतात तेच काम मंगेश 12 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम केले तर ते किती दिवसांत पूर्ण होईल?




... Correct Answer D

२५. जर 768123 = PRINCE तर 1823 - ________ ?




... Correct Answer D

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!