Current Affairs Questions and Answers in Marathi-29 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-29 November 2021

online-current-affairs-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-29 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-29 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-29 November 2021)
1.यंदा (2021) नुकत्याच झालेल्या 'फिडे' ऑनलाईन ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत भारताला कोणते पदक प्राप्त झाले?




... Correct Answer B

2. गोव्यातील 52 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निखिल महाजन दिग्दर्शित __________ या चित्रपटाने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले ?




... Correct Answer  C

3.2021 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?




... Correct Answer A

4. कोणता दिवस 'भारतीय संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

5.गोव्यातील 52 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला?


... Correct Answer A

6.गोव्यातील 52 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर' या  पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले?




... Correct Answer A

7.गोव्यातील 52 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (सुवर्ण मयूर) पुरस्कार कोणाला मिळाला आहे




... Correct Answer A

8. प्रमोद सावंत हे सद्यस्थितीत कोणत्या राज्याचे/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत?




... Correct Answer C

9. युद्धग्रस्त जपानमधील विस्मृतीत गेलेल्या आठवणी उलगडणाऱ्या 'रिंग वॉन्डरिंग' चित्रपटाचे दिग्दर्शक कोण ?  




... Correct Answer C

10.इफ्फी महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार कोणत्या वर्षापासून सुरु करण्यात आला? 




... Correct Answer B

11.'भास्करबदा' हे कोणत्या राज्याचे अधिकृत दिनदर्शिका आसणार आहे 



... Correct Answer B 

12.खालीलपैकी अभिजित कुंटे यांच्याबद्दल योग्य विधाने कोणते?




... Correct Answer D

13.तमिळ चित्रपट ___________  ऑस्कर 2022 साठी भारताचा अधिकृत चित्रपट प्रवेश म्हणून घोषीत करण्यात आला आहे ?




... Correct Answer B

14.अलीकडे 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया' ने ऑस्कर पुरस्कारांसाठी 14 चित्रपटाची यादी केली, चित्रपट आणि अभिनेता यांची अयोग्य जोडी असलेला चित्रपट कोणता  




... Correct Answer D 

15. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत? 




... Correct Answer C 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!