MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-6 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-6

online-mhada-clerk-exam-6
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी 19 डिसेंबर 2021 रोजी दुपारच्या सत्रामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-5) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-6)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. शरदने आंबा खाल्ला असेल. (काळ ओळखा)




... Correct Answer B

२. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. (उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता)

... Correct Answer C

३.पुढीलपैकी कोणता शब्द हा फारसी भाषा शब्द नाही?  




... Correct Answer C

४. शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द म्हणजे________. 




... Correct Answer A

५. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता: 'सिंह'




... Correct Answer  D

६. Give noun form of : Approve




... Correct Answer B

७.Choose the Synonym of the word "Abrupt". 




... Correct Answer D

८. A group of people following the same customs is called a____________ .  




... Correct Answer B

९.Fill in the most appropriate articles : He is ____________ batsman who made the century.




... Correct Answer C



१०.I respect him ____________ he is  my father. 




... Correct Answer C 

११.नारायण सुर्वे यांचे खालीलपैकी कोणते काव्यसंग्रह नाही? 




... Correct Answer B

१२.भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?  



... Correct Answer  A

१३. ब्रिटिश कालीन भारतामधील चार प्रांतीय दिवाणी व फौजदारी न्यायालये कोणी रद्द केली होती. 


... Correct Answer C

१४.सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? 




... Correct Answer B

१५.झुरळ : माल्पिघिअन : :  _________ : वृक्कक 




... Correct Answer C

१६.A ही B ची मुलगी आहे, C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे E हा C चा भाऊ आहे. तर E हा D चा कोण असेल?




... Correct Answer C

१७. शृंखला पूर्ण करा: 4, 13, 38, ______, 168, 289. 




... Correct Answer A

१८. एका सांकेतिक भाषेत 'ABY' म्हणजे 1225. तर त्याच सांकेतिक भाषेत 'EFU' ला कसे लिहाल?




... Correct Answer A

१९.A आणि B यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल. तर B चे आजचे वय किती?




... Correct Answer C

२०. 6 : 216 : : 16 : ______?




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!