MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-5 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-5

online-mhada-clerk-exams-five
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-5) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-5)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. "ज्या शब्दातील पहिले पद नकारार्थी असते त्यास ________म्हणतात". 




... Correct Answer A

२. पुढीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषा शब्द नाही?



... Correct Answer B

३.खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?  




... Correct Answer B

४. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता: 'अंग धरणे'




... Correct Answer C

५. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? 'असुर'




... Correct Answer  C

६. Give noun form of : Certain




... Correct Answer B

७.Choose the Synonym of the word "Gallant". 




... Correct Answer A

८. Choose the correct gender of the word 'Votary'




... Correct Answer A

९.Fill in the most appropriate preposition : There is __________ old house.




... Correct Answer B



१०.Choose 'Abstract noun' from given alternatives. 




... Correct Answer C 

११.आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? 




... Correct Answer B

१२.'ब्रिटिश काळात मुंबई व मद्रास या ठिकाणी जमीनदारांसाठी कोणत्या पद्धतीचा प्रारंभ केला ?  



... Correct Answer  B

१३. ______________ च्या काळात 1854 मध्ये पोस्ट कायदा समंत करून टपाल तिकीटाची सुरुवात केली. 


... Correct Answer C

१४.____________ मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? 




... Correct Answer A

१५.'ऑपरेशन फ्लड योजना' ही कशाशी संबंधित आहे. 




... Correct Answer B

१६. सोडवा : 8 ÷ 4 × 3 + 7 - 2 = __________?




... Correct Answer B

१७. 3456 : 4567 : : 5678 : _________? 




... Correct Answer A

१८. एका सांकेतिक भाषेत 'CAB' ला 312 असे लिहतात. तर त्याच सांकेतिक भाषेत 'RAT' ला कसे लिहाल?




... Correct Answer A

१९.शृंखला पूर्ण करा: 230, 246, 271, 307, 356, ______ 




... Correct Answer B

२०. जर 'आग्नेय' दिशा 'उत्तर' झाली व 'ईशान्येला' 'पश्चिम ' आली तर याप्रमाणे पश्चिमेचे काय होईल ? 




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!