Current Affairs Questions and Answers in Marathi-16 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-16 November 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021)
1.'ICC प्लेअर ऑफ द मंथ अवॉर्ड (पुरुष)' ऑक्टोबर या महिन्यामध्ये कोणाला देण्यात आला?




... Correct Answer A

2. प्रसिद्ध व्यक्तीमहत्त्व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निधन झाले असून, त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे?




... Correct Answer  D

3. कोणता दिवस 'जागतिक निमोनिया दिन'म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

4. दुबई येथे झालेल्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने ___________ वर मत करत टी-20 वर्ल्ड कपवर विजयी मोहर उमटविली?




... Correct Answer B

5.वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाचवेळा जागतिक विजेतेपद पटकावलेल्या संघाचे नाव काय ?




... Correct Answer B

6. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) अध्यक्षपद कोणाकडे सोपविण्यात येणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे?




... Correct Answer B

7. अलीकडे नुकतीच कोणाची राज्यसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे




... Correct Answer A

8.' ICC मेन्स टी-20 वर्ल्ड कप चँपियन्स' क्रिकेटमध्ये सर्वाधिक दोनवेळा जागतिक विजेतेपद पटकावलेल्या संघाचे नाव काय?    




... Correct Answer C

9.15 नोव्हेंबर 2000 रोजी भारतातील निर्माण झालेले भारतातील 28 व्या क्रमांकाचे राज्य कोणते?  




... Correct Answer C

10.सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या वर्षी पदार्पण केले? 




... Correct Answer B 

11.आयसीसी टी-20 वर्ल्ड कप-2021 चा उपविजेता संघ खालीलपैकी कोणता आहे



... Correct Answer C 

12.2022 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेची COP-27 ची बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे ? 




... Correct Answer B

13.'ICC हॉल ऑफ फेम' क्रिकेट जगातील मनाचा सन्मान खालीलपैकी कोणत्या खेळाडूंचा मिळाला आहे?




... Correct Answer D

14.'ICC मेन्स टी-20 वर्ल्ड कप चँपियन्स' क्रिकेटमध्ये पहिला जागतिक विजेता संघ कोणता 




... Correct Answer A 

15.भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer A 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!