Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-15 November 2021)
1.आता दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ___________ म्हणून साजरी केली जाणार आहे?




... Correct Answer B

2. ललित्यपूर्ण शैलीने शिवाजीमहाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या प्रसिद्धी व्यक्तीचे निधन झाले असून, त्यांचे नाव काय?




... Correct Answer  B

3. कोणता दिवस 'जागतिक मधुमेह दिन'म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

4. 15 नोव्हेंबर हा भारतातील कोणत्या राज्याचा स्थापना दिवस आहे?




... Correct Answer C

5.52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता पदार्पण स्पर्धेसाठी निवडलेल्या चित्रपट आणि दिग्दर्शक यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

6. अलीकडे नुकतीच कोणाची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर पाच वर्षासाठी निवड झाली आहे?




... Correct Answer A

7. अलीकडे नुकतीच कोणाची राज्यसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे




... Correct Answer A

8. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विधि आयोग या संस्थेतील निवडणुकीत प्रा. बिमल पटेल यांना 192 सदस्य देशांपैकी किती देशांची मते मिळाली?    




... Correct Answer B

9.संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत कोण ?  




... Correct Answer B

10.अलीकडे नुकतेच कोणाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे? 




... Correct Answer D 

11.खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे



... Correct Answer D 

12.क्रीडा आणि क्रीडा स्पर्धा 2021 मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांना दिले जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? 




... Correct Answer D

13.खेळ आणि क्रीडा स्पर्धा-2021 मधील मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले नाही?




... Correct Answer D

14.भारतीय महिला खेळाडू संध्या गरूंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे 




... Correct Answer B 

15.'हर घर दस्तक' ही मोहीम कोणत्या मंत्रालयालाने सुरु केली आहे? 




... Correct Answer A 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!