Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-92 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-92

online-police-bharti-test
Maharashtra Police Bharati Test-92

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-92) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-92)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-92) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा: 



... Correct Answer A

२. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा: 'स्त्री'   



... Correct Answer D

३.पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा: 'धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण'       




... Correct Answer C

४. 'जगन्नाथ'.  या शब्दाचा विग्रह ओळखा: 




... Correct Answer B

५. 'देवालय' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?




... Correct Answer  B

६. डायबिटीस विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? 




... Correct Answer C

७. ___________ हा शेतकऱ्याचा मित्र आहे?




... Correct Answer C

८. टायफॉईड : सालमोनेला टायफी : : क्षय : ____________      




... Correct Answer B

९. लहान बालकांचे क्षयापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना __________ लस दिली जाते?    




... Correct Answer C



१०.माशांची अंडी उबवण्याच्या जागेला काय म्हणतात?




... Correct Answer B 

११. पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा याने _______ मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधला? 




... Correct Answer C

१२.1802 मध्ये __________ या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला?  



... Correct Answer  C

१३. 1853 मध्ये कावसजी नानाभॉय यांनी ____________ येथे पहिली कापड गिरणी सुरु केली? 


... Correct Answer B

१४. खालीलपैकी 1857 च्या उठावामध्ये नेतृत्व करणारा पुढारी आणि ठिकाण यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer C

१५. सरोजिनी नायडू यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व कोठे केले? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'राष्ट्रीय बाल दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१७. महाराष्ट्रात भाटघर, वीर, पवना, वरसगाव आणि पानशेत हे जलविद्यूत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? 




... Correct Answer C

१८.झेंडूची फुले, गीतगंगा आणि कऱ्हेचे पाणी ही साहित्यसंपदा कोणत्या लेखकाची आहे?




... Correct Answer B

१९. टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली?




... Correct Answer D

२०.दहशतवादाशी संबधिती गुन्ह्याचा तपास खालीलपैकी कोणत्या यंत्रणेमार्फत केला जातो? 




... Correct Answer C

२१. एका धावपटूने 800 मी अंतर 90 सेकंदात पार केले. तर त्याच्या धावण्याचा ताशी वेग काय होता?




... Correct Answer B

२२. एका हॉस्टेलमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. जर हॉस्टेलमध्ये अजून 80 नवीन मुले आले तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल? 




... Correct Answer B

२३. 3626 ÷ 14 × 16 + 354 = __________?




... Correct Answer A

२४.एका पुस्तकाच्या दुकानामध्ये पुस्तक खरेदी केल्यानंतर तिच्या किंमतीमध्ये 10% सूट मिळते. पैसे रोखीने दिले तर अतिरिक्त 12% सूट देण्यात येते. जर त्या पुस्तकाची मूळ किंमत 500 रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यास ती वस्तू किती रुपयास मिळेल? 




... Correct Answer A

२५. पुढील श्रुंखला पूर्ण करा: 1, 4, 9, 16, 25, 36, ____ ?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!