Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi-25 Nov 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-25 November 2021

online-current-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-25 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-25 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-25 November 2021)
1.सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी-2021-22 स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता?




... Correct Answer A

2. 25 नोव्हेंबर 1921 रोजी खालीलपैकी कोणी मधुमेहावरील इन्सुलिनचा शोध लागल्याचे जाहीर केले?




... Correct Answer  B

3.अलीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सॅपर प्रकाश जाधव (मरणोत्तर) यांना कोणते चक्र प्रदान केले?




... Correct Answer C

4. कोणता दिवस 'जागतिक मत्स्य व्यवसाय दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

5.नुकतेच कोणत्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे?




... Correct Answer B

6. सध्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?




... Correct Answer B

7. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत




... Correct Answer D

8. देशांतर्गत मत्सपालनात कामगिरी करणारे सर्वोत्कृष्ट सागरी राज्य कोणते?




... Correct Answer A

9. ईशान्य भारताचे सौंदर्य पुस्तकबद्ध केलेले पुस्तक 'आपले पूर्वांचल' या पुस्तकाचे लेखक कोण?  




... Correct Answer C

10.'वर्ड ऑफ द इयर-2021' या वर्षीचा ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ने कोणता शब्द घोषित केले आहे? 




... Correct Answer C

11.वर्ष 2031 च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत



... Correct Answer A 

12.समाजसेवी संस्था 'प्रथम' ला या वर्षीचा कोणता नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

13.केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी नुकतेच कोणते पुस्तक प्रकाशित केले आहे?




... Correct Answer A

14.अलीकडे प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण 




... Correct Answer A 

15. देशांतर्गत मत्सपालनात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य कोणते? 




... Correct Answer B 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!