MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-3 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-3

online-mhada-clerk-test
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-1) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-3)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण हे स्थलवाचक नाही. 




... Correct Answer D

२. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. अलंकार कोणता?



... Correct Answer C

३.'चांदणी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप कोणते?     




... Correct Answer B

४. 'जगत् + नाथ' या संधीचा योग्य पर्याय निवडा. 




... Correct Answer B

५. आपल्या मनातील उत्स्फ़ुर्त भावना ज्या शब्दाने व्यक्त होतात त्यांना ___________शब्द म्हणतात .  




... Correct Answer  A

६. Meena got a beautiful dress at the mall. (Identify the type of underline word)




... Correct Answer C

७.Choose the Synonym of the word "Abjure". 




... Correct Answer C

८. No sooner did I ___________the room than the intruder ran away.  (Fill in the blanks)  




... Correct Answer B

९. I cannot walk any __________.  




... Correct Answer C



१०.Choose the word spelt correctly. 




... Correct Answer A 

११.नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जात नाही? 




... Correct Answer D

१२.पहिले अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2012 साली कोठे आयोजित केले होते?  



... Correct Answer  B

१३.स्वराज पक्षाची स्थापना केंव्हा झाली? 


... Correct Answer B

१४.भारतात सर्वात जास्त तलाव कोणत्या राज्यात आहेत ? 




... Correct Answer C

१५.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले? 




... Correct Answer D

१६. एका रांगेत संदीपचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 36 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?




... Correct Answer C

१७. CAT : 24 : : DOG : _________? 




... Correct Answer A

१८.खालीलपैकी विसंगत घटक कोणता?




... Correct Answer D

१९.एका सांकेतिक भाषेत TRAIN हा शब्द XVEMR असा लिहला असेल तर त्याच सांकेतिक भाषेत PNQYG हा शब्द कसा लिहिला जाईल?




... Correct Answer A

२०.एका वर्तुळाचा परीघ 132 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर ? 




... Correct Answer C

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!