MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-2 | Aims Study Center

Author
By -
0

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-2

online-mhada-clerk-test
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-1) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-2)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'टंचाई'  शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. 




... Correct Answer C

२. 'कस लावणे' या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. 



... Correct Answer B

३.खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ?     




... Correct Answer C

४. ' मनू + अंतर ' या संधीचा योग्य पर्याय निवडा. 




... Correct Answer C

५. 'खांब' या शब्दाचे अनेकवचन निवडा.  




... Correct Answer  C

६. Find the correctly spelt word. 




... Correct Answer A

७.Choose the antonym of the word "Opponent". 




... Correct Answer D

८. The word that joins words, phrases, and clauses is called ___________.     




... Correct Answer D

९. Select the Plural of word "Curriculum".  




... Correct Answer B



१०.What suffix will you add to the word "Quarrel" to make it a noun?




... Correct Answer C 

११.महाराष्ट्र शासनाची रोजगार हमी योजना संपूर्ण महाराष्ट्रात केंव्हा सुरु झाली? 




... Correct Answer B

१२.पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करते?  



... Correct Answer  B

१३.खालीलपैकी कोणत्या बेरोजगारीत इच्छानुसार काम मिळत नाही? 


... Correct Answer D

१४.खालीलपैकी कोणी ' द सोशालिस्ट' नावाचे साप्ताहिक सुरु केले? 




... Correct Answer B

१५.____________ राज्यातील बस्तर हा जिल्हा वनांनी व्यापलेला अति मागास जिल्हा आहे? 




... Correct Answer C

१६. CAT : 5322 : : PATH : ________?




... Correct Answer A

१७.पुढील श्रुंखला पूर्ण करा: AY, BX, CW, DV, EU, ______ ? 




... Correct Answer B

१८.खालीलपैकी विसंगत घटक कोणता?




... Correct Answer C

१९.पुढील श्रुंखला पूर्ण करा: 17, 25, 33, 41, 49, 57, ________?




... Correct Answer A

२०.1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 3 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल? 




... Correct Answer B

Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!