MPSC Combine Exams: मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवी प्रश्न आणि उत्तरे | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exams: मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवी प्रश्न आणि उत्तरे 

online-history-test
History-of-Medieval-India

मध्ययुगीन भारताचा इतिहास प्रश्न उत्तर मराठी- आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. मध्ययुगाच्या काळ प्रत्येक देशाच्या इतिहासात वेगवेगळा असतो. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकाअखेरपर्यंतचा आहे. युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते पंधरावे शतक अशा आहे.(History of Medieval India Class VII Questions and Answers)

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. या सर्व सत्तांमध्ये सतत संघर्ष होत असे.(History of Medieval India Class VII Questions and Answers) 

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी इतिहास विषयांवर कव्हर केलेल्या मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता सातवीमधील स्टेट बोर्ड पुस्तकातून सर्वात महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(History of Medieval India Class VII Questions and Answers)
1.आसाममध्ये ____________ मुघलांच्या वर्चस्ववादी धोरणाविरुद्ध संघर्ष केला?




... Correct Answer B

2.मुघल सत्तेचा पाया कोणी घातला?




... Correct Answer  A

3.कोणत्या मुघल बादशहाने बंगालची राजधानी ढाक्का येथून मुर्शिदाबाद येथे नेली?




... Correct Answer B

4. लक्ष्मणदासाने स्वतःस ____________ यांचे शिष्य म्हणूवून घेतले?




... Correct Answer B

5.अकबराने आग्र्याजवळ _______________ हे नवीन शहर वसवले?




... Correct Answer A

6. _____________ या कवीचे 'पद्मावत' हे काव्य हिंदीमधील अभिजात काव्य म्हणून मानले जाते?




... Correct Answer D

7. इतिहासकालीन वाङमयीन साहित्य व लेखक यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D

8. बाबराने लिहिलेले 'तुझुक-इ-बाबरी' हे त्याचे _____________भाषेतील आत्मचरित्र प्रसिद्ध आहे?    




... Correct Answer B

9.__________ यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले?  




... Correct Answer B

10.मुघल काळात तांब्याच्या नाण्याला ____________ म्हणत? 




... Correct Answer B 

11._________ यांनी लिहिलेली हिंदी पदे शिखांच्या 'ग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहेत



... Correct Answer B 

12.शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात ________ भागात केली? 




... Correct Answer B

13.छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव _______ठेवले?




... Correct Answer C

14.वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची भेट केंव्हा झाली 




... Correct Answer A 

15.इसवी सनाच्या सोळाव्या शतकामध्ये ________ ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले? 




... Correct Answer A 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!