Current Affairs Questions and Answers in Marathi-22 November 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-22 November 2021

online-current-affairs-test21
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-22 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-22 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-22 November 2021)
1.भारतात राष्ट्रीय रेडिओ खगोलियभौतिकी केंद्र कोठे स्थित आहे?




... Correct Answer B

2. दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्यावर लिहलेले पुस्तक 'लाल सलाम' या पुस्तकाचे लेखक कोण?




... Correct Answer  B

3.52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) 'भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व' म्हणून कोणत्या अभिनेत्रीचा गौरव करण्यात आला आहे?




... Correct Answer B

4. इफ्फीमध्ये खालीलपैकी कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत?




... Correct Answer D

5.नाशिक येथे होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

6. स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चा देशातील सर्वात स्वच्छ नगरपालिका म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या नगरपालिकेला मिळाला आहे?




... Correct Answer A

7. स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 मध्ये कोणत्या राज्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे




... Correct Answer B

8. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) विद्यार्थ्यांच्या संघाला दोन जिवाणू एकत्र वाढवून ब्युटिनॉल निर्मितीचे संशोधन केल्यामुळे 'आयजीईएम' स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे?    




... Correct Answer A

9.नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरकरांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक किती पुरस्कार मिळाले आहेत?  




... Correct Answer B

10.देशातील 'सर्वात स्वच्छ शहर' हा बहुमान मध्य प्रदेशातील इंदूर शहराने कितव्यांदा मिळविला आहे? 




... Correct Answer C 

11.स्वच्छ सर्वेक्षण 2021 चा देशातील सर्वात स्वच्छ राज्याचा बहुमान कोणत्या राज्याने कायम राखला आहे



... Correct Answer B 

12.खालीलपैकी स्वच्छ सर्वेक्षण 2021 नुसार शहर आणि क्रमांक यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D

13.52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' कोणाला प्रदान करण्यात आला?




... Correct Answer C

14. __________ हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे 




... Correct Answer B 

15.सूर्यापेक्षा मोठ्या 11 अनोख्या ताऱ्यांचा शोध कोणत्या संस्थेने लावला आहे? 




... Correct Answer A 

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!