MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-1 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-1

online-mhada-clerk-practice-test-1
MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-1) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-1)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-95) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी क्रियापदाबद्दल योग्य विधान कोणते?




... Correct Answer D

२. खालीलपैकी कोणता पर्याय हा अव्ययसाधित विशेषणाचा प्रकार नाही?



... Correct Answer C

३.खालीलपैकी कोणता स्वर हा ऱ्हस्व स्वर नाही?     




... Correct Answer A

४. मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत?




... Correct Answer B

५. ज्या वर्णांचा उच्चार त्यांच्या उच्चारस्थानासोबत काही अंशी नाकातून होतो त्यास____________ असे म्हणतात? 




... Correct Answer  C

६. A speech Delieverd without any preparation. 




... Correct Answer C

७.Which of the following is the female of a horse ? 




... Correct Answer C

८. Find the synonym for 'abode'.    




... Correct Answer B

९. Select the Plural of word "man".  




... Correct Answer B



१०.What suffix will you add to the word "kind" to make it a noun?




... Correct Answer D 

११.पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगावरील लस कोणी शोधून काढली? 




... Correct Answer B

१२.वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावर कोणता घाट आहे?  



... Correct Answer  B

१३.सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत प्रकल्प बिहार मधील सिंद्री येथे केंव्हा स्थापन झाला? 


... Correct Answer D

१४.महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात निर्मल रांगा स्थित आहेत? 




... Correct Answer B

१५.'प्रकाश हा कणाकणांनी बनलेला नसतो तर तो लहरींच्या स्वरूपात असतो' असे कोणी म्हटले? 




... Correct Answer A

१६. 47.07 ÷ 1000 = _____________? 




... Correct Answer D

१७.पुढील श्रुंखला पूर्ण करा: AB, DE, GH, JK, MN, PQ, ______ ? 




... Correct Answer B

१८.खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?




... Correct Answer D

१९.0.003 क्विंटल तांदूळ म्हणजे किती ___________ ग्रॅम?




... Correct Answer C

२०.एक पेज छापण्यासाठी 1 मिनिट 15 सेकंद लागतात. तर तीन तासामध्ये एकूण किती पेज छापले जातील? 




... Correct Answer D

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!