Current Affairs Questions and Answers in Marathi-24 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-24 November 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-24 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-24 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-24 November 2021)
1.सय्यद मुश्ताक अली T-20 ट्रॉफी-2021-22 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) द्वारे आयोजित स्पर्धेचा विजेता संघ कोणता?




... Correct Answer B

2. भारतातील पहिले खाद्य संग्रहालय कोणत्या राज्यात सुरु झाले आहे?




... Correct Answer  B

3.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच संसर्ग काळात आघाडीवर राहून नेतृत्व प्रदान करणाऱ्या कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते 'नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?




... Correct Answer D

4. 'एक्स शक्ती 2021' हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये नुकताच सुरु झाला आहे?




... Correct Answer C

5.पहिल्या महायुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या 1002 भारतीय सैनिकांचे मार्सेलिस येथील 'माझरगेस युद्ध स्मारक' कोठे स्थित आहे?




... Correct Answer B

6. स्वच्छ सर्वेक्षण 2021 नुसार तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ राज्य कोणते?




... Correct Answer B

7. स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 मध्ये कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे




... Correct Answer D

8. भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले?    




... Correct Answer A

9.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गढवाल रायफलच्या सहाव्या बटालियनच्या रायफलमन अजवीर सिंग यांनी कोणते चक्र प्रदान केले आहे?  




... Correct Answer A

10.30 वा सरस्वती सन्मान पुरस्कार-2021 नुकताच 'सनातन' कादंबरीला जाहीर झाला असून या कांदंबरीचे लेखक कोण? 




... Correct Answer B

11.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली



... Correct Answer C 

12.सध्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री कोण?




... Correct Answer A

13.भारत-फ्रांस संयुक्त लष्करी सरावाच्या कितव्या पर्वाची सुरुवात फ्रान्समध्ये मिलिटरी स्कुल ऑफ द्रागिनन येथे सुरु झाली आहे?




... Correct Answer C

14. भारतीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ची पहिली शाखा तंजावर मध्ये केंव्हा सुरु झाली होती 




... Correct Answer B 

15. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी-2021-22 स्पर्धेमध्ये तामिळनाडू संघाने आतापर्यंत किती वेळा जेतेपद पटकावले आहे? 




... Correct Answer C 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!