Current Affairs Questions and Answers in Marathi-8 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-8 November 2021


Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021).  

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-7 November 2021)
1. 'जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक(SQI)-2021 नुसार मुंबई हे जगातील कितवे प्रदूषित शहर ठरले आहे?




... Correct Answer D

2.'ICC MEN'S T20 WORLD CUP INDIA 2021' या स्पर्धेत कोणती टीम फायनल मध्ये खेळणार नाही?




... Correct Answer  B

3. कोणता दिवस 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन'म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

4. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2020 मधील वर्गवारीनुसार एकूण किती पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?




... Correct Answer D

5.श्रीमती सरिता जोशी यांना वर्ष 2020 चा पद्म पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देण्यात आला?




... Correct Answer A

6. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना पद्म पुरस्कार-2020 मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?




... Correct Answer D

7. राणी रामपाल या महिला खेळाडूला नुकतेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे




... Correct Answer B

8. केंद्र सरकारने _____________ रोजी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या?    




... Correct Answer A

9.संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेची (COP-23) बैठक कोठे पार पडली होती?  




... Correct Answer D

10. व्यक्तीचे नाव आणि पद्म पुरस्कार यांची अयोग्य जोडी ओळखा:  




... Correct Answer D 

11.महाराष्ट्र राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे स्थित आहे



... Correct Answer C 

12. यंदाच्या जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते? 




... Correct Answer A

13.'आयएसएसएफ' प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेत मिश्र दुहेरीत मनू भाकरला किती मीटर एअर पिस्तूल सांघिक गटात सुवर्णपदक मिळाले आहे?




... Correct Answer A

14. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची एकूण रोख रक्कम किती 




... Correct Answer D 

15.खालीलपैकी कोणाला अनंत भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? 




... Correct Answer D 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!