MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-2 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-2MPSC Combine Exams 2022


MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण १०० प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-2)

मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण २५ गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-2)
१. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी 21 वर्षे वयोमर्यादा निश्चित केली? 




... Correct Answer C

२. भारतीय राज्यघटनेचे कलम 44 हे कशाशी संबंधित आहे? 




... Correct Answer C

३.73 व्या घटनादुरुस्तीतील तरतुदी पुढीलपैकी कोणत्या राज्यांना लागू होत नाहीत/(सूट देण्यात आली आहे) ?  




... Correct Answer D

४.खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बालकांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची तरतूद करण्यात आली आहे? 




... Correct Answer C 

५. भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्च प्रमुख कोण?  




... Correct Answer A

६. जी भौतिक राशी दर्शविण्यासाठी दिशा व परिमाण या दोन्ही प्रकारांची गरज असते त्या राशीला काय म्हणतात? 




... Correct Answer B

७. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला काय म्हणतात? 




... Correct Answer C

८. खालीलपैकी कोणता धातू हा टंगस्टनचा शत्रू मानला जातो? 



... Correct Answer D

९. आकारमानाने सर्वात मोठा उपग्रह कोणता? 




... Correct Answer C

१०. मूलद्रव्यांना दिलेल्या संज्ञा ह्या कोणत्या भाषेतून घेतलेल्या आहेत? 

... Correct Answer D

११. दुसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाने सुरु करण्यात आले होते?




... Correct Answer D

१२."किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पादनाचा अभाव" याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? 




... Correct Answer A

१३.भारतीय जनगणना अहवाल, 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे? 




... Correct Answer B

१४.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने भारतीय चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा केंव्हा रद्द केल्या?  




... Correct Answer A

१५. 1 जानेवारी 1995 रोजी गॅटचे कोणत्या संस्थेत रूपांतर करण्यात आले? 




... Correct Answer B

१६. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी 'अल हिलाल' या वर्तमानपत्राची सुरुवात केंव्हा केली? 




... Correct Answer B

१७.राष्ट्रीय काँग्रेसच्या 33 व्या अधिवेशनाच्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?




... Correct Answer B

१८.'गदर' हे वृत्तपत्र सर्वप्रथम कोणत्या भाषेतून प्रसिद्ध करण्यात आले होते? 



... Correct Answer C

१९.केंद्रीय स्तरावर द्विदल शासन व्यवस्था कोणत्या ब्रिटीश कायद्यान्वये करण्यात आली होती? 




... Correct Answer C

२०.बंगालमध्ये रिशरा या ठिकाणी पहिली ज्यूट मिल केंव्हा सुरु झाली? 




... Correct Answer C

२१) जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक-2021 नुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते?




... Correct Answer B

२२.प्रत्येक वर्षी महाराष्ट्र 7 नोव्हेंबर रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

२३.खालीलपैकी कोणी पश्चिम कमांडचे कर्मचारी प्रमुख (चीफ ऑफ स्टाफ) म्हणून पदभार स्वीकारला आहे? 




... Correct Answer A

२४.भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कुपोषित मुले आहेत? 



... Correct Answer D

२५.संयुक्त राष्ट्राच्या महासभेने कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे?


... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!