MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे 25 प्रश्न | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे 25 प्रश्नMPSC Combine Exams 2022

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण १०० प्रश्न विचारण्यात येतात.

मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण २५ गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.
१. 'मानवी दारिद्रय निर्देशांक' ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या अहवालात मांडली गेली? 




... Correct Answer B

२. 'जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधने' हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे? 




... Correct Answer D

३.दुय्यम क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो?  




... Correct Answer B

४.अमेरिकेमध्ये कोणत्या साली महामंदी आली होती? 




... Correct Answer B 

५. भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब पत नियंत्रणासाठी क्वचित करत असते?  




... Correct Answer B

६. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? 




... Correct Answer C

७. एक अश्वशक्ती म्हणजे किती? 




... Correct Answer A

८. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? 



... Correct Answer A

९. आर्किमिडीजच्या तत्त्वाचा उपयोग कशासाठी केला जातो? 




... Correct Answer D

१०.एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास ____________ म्हणतात? 

... Correct Answer B

११. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्टये आहेत ?




... Correct Answer C

१२.रुंद पाया आणि अरुंद माथा हा लोकसंख्येचा स्तूप कोणत्या देशांमध्ये असतो? 




... Correct Answer C

१३.खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार आहे? 




... Correct Answer D

१४. खालीलपैकी कोणता भूरूप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम आहे?  




... Correct Answer D

१५. पृथ्वी 24 तासामध्ये ___________ रेखांशात फिरते? 




... Correct Answer C

१६.खालीलपैकी कोणते समाजसुधारक अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते दोन वर्षाकरिता इंग्लडला गेले होते? 




... Correct Answer B

१७._________ या गांधीजींच्या कट्टर अनुयायी असून त्या मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखल्या जात होत्या? 




... Correct Answer C

१८.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? 



... Correct Answer C

१९.मुंबई येथे इ.स. ___________ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी केली? 




... Correct Answer B

२०.ब्रिटिश काळात 'रयतवारी पद्धतीचा' प्रारंभ कोणत्या प्रातांत झाला? 




... Correct Answer C

२१) 2021 चा प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार डेमन गलगट यांना मिळाला आहे. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्याची नाही?




... Correct Answer C

२२.प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी ________________ दिवस म्हणून पळाला जातो? 




... Correct Answer B

२३.'मिशन इंद्रधनुष्य' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? 




... Correct Answer B

२४.यंदाच्या वर्षी 2021 वर्षाचे नोबेल शांती नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाले आहेत? 



... Correct Answer D

२५.यंदाच्या वर्षी 2021 चे क्रिकेट T-20 IPL विजेता संघ कोणता?


... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!