Current Affairs Questions and Answers in Marathi-17 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-17 November 2021

online-latest-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-17 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-17 November 2021).

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-17 November 2021)
1.जनजातीच्या सन्मानासाठी बंड करणारे बिरसा मुंडा यांना 'भगवान संबोधून' त्यांचा जन्मदिवस हा ____________  म्हणून साजरा केला जाणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे?




... Correct Answer B

2.तुलसी गौडा यांनी समाजाला दिलेल्या पर्यावरणाशी संबंधित योगदानाबद्दल कोणता पुरस्कार महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला आहे?




... Correct Answer  C

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उदघाटन कोठे केले आहे?




... Correct Answer B

4. देशातील पहिले समलैंगिक जेष्ठ वकील सौरभ कृपाल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी शिफारस दिली आहे?




... Correct Answer B

5.2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद संयुक्तपणे कोणत्या देशाकडे असेल?




... Correct Answer D

6. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद संयुक्तपणे कोणते देश भूषवणार आहेत?




... Correct Answer A

7. 2031 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचे यजमानपद कोणत्या देशाकडे असणार आहे




... Correct Answer B

8. 2027 मध्ये होणाऱ्या ICC वनडे वर्ल्ड कपचे यजमानपद खालीलपैकी कोणते देश भूषवणार आहेत?    




... Correct Answer D

9.टी-20 वर्ल्ड कप-2021 स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण?  




... Correct Answer B

10.आयसीसी टी-20 वर्ल्ड कप-2028 चा यजमान देश कोण असणार आहे? 




... Correct Answer C 

11.आयसीसी टी-20 वर्ल्ड कप-2030 चा यजमान देश कोण असणार आहे



... Correct Answer D 

12.2023 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेची COP-28 ची बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे ? 




... Correct Answer C

13.पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ___________ व्या वर्षी निधन झाले आहे?




... Correct Answer C

14. 2029 मध्ये होणारी ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे 




... Correct Answer B 

15.2025 मध्ये होणारी ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? 




... Correct Answer D 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!