MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4 | Aims Study Center

Author
By -
0

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4

ONLINE-MPSC-PRACTICE-TEST
MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4)

मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण 25 गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-4)
१. टेपवर्म, प्लेनेरिया व लिव्हरफ्ल्यूक हे कोणता संघातील प्राणी आहेत? 




... Correct Answer B

२. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटांत केले? 



... Correct Answer B

३. खालीलपैकी कोणता प्राणी हा उष्णरक्ती प्राणी आहे?  




... Correct Answer C

४.पुढील योग्य विधाने ओळखा: 1) हेपॅटिटिस A विषाणू अन्न व पाण्यामार्फत पसरतो. 2)  हेपॅटिटिस B व C रक्तावाटे पसरतो.  




... Correct Answer C 

५. प्रोटोकॉर्डाटा संघातील प्राणी _________ द्वारे श्वसन करतात?  




... Correct Answer B

६. स्थलांतराने कोणते परिणाम होतात? 




... Correct Answer D

७.सह्याद्री पर्वत क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमाती आढळतात? 




... Correct Answer D

८. महाराष्ट्रात सर्वांत कमी लोकसंख्या _________ या जिल्ह्यात आहे? 



... Correct Answer D

९. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले आहेत? 




... Correct Answer B

१०. खालीलपैकी अभयारण्य व ठिकाण यांची अयोग्य जोडी ओळखा: 

... Correct Answer B

११.समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी ओळख:




... Correct Answer C

१२.सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये ___________येथे  अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली ? 




... Correct Answer A

१३.1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. ________________ म्हणून हा कायदा ओळखला जातो? 




... Correct Answer A

१४.1907 सालचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते?  




... Correct Answer C

१५. पुढील घटनांचा क्रम पहिली ते शेवटची घटना हा क्रम योग्य असलेला पर्याय निवडा: 

... Correct Answer C

१६. उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकारण हे तीन __________ चे खांब आहेत? 




... Correct Answer C

१७.पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ही खालील कोणत्या घटकाकडे नेते?




... Correct Answer A

१८.नीती आयोगाने ______________ पासून नियोजन आयोगाची जागा घेतली आहे? 



... Correct Answer B

१९.________ करांचा समाजावर प्रतिगामी परिणाम होतो? 




... Correct Answer B

२०.पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला होता? 




... Correct Answer C

२१) संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यंटन संघटनेने सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून पोचमपल्ली या गावाची निवड केली असून हे गाव कोणत्या राज्यात स्थित आहे?




... Correct Answer C

२२.प्रत्येक वर्षी जगभरात 1 जून रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

२३.भारतात कोणत्या वर्षी चँपियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे ICC ने जाहीर केले आहे?




... Correct Answer A

२४.'द रेस ऑफ माय लाईफ' हे पुस्तक खालीलपैकी कोणावर आधारित आहे? 



... Correct Answer A

२५._________ मधील हबीबजंग रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कामलापती रेल्वे स्थानक केले आहे?


... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!