Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-91 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-91Maharashtra Police Bharati Test-91


मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-91) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-91)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-91) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. उद्देशाबद्दल जी माहिती अधिक सांगितली जाते त्यास_________ म्हणतात.  




... Correct Answer B

२. पुढील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा: किती उंच आहे हे झाड!   



... Correct Answer B

३.खालीलपैकी अनुकरणवाचक नसलेला शब्द ओळखा:       




... Correct Answer D

४.पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा: 'कळसुत्रीचे बाहुले' 




... Correct Answer C

५. राजूकडून व्यायाम केला गेला. प्रयोग ओळखा 




... Correct Answer  C

६.महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यात नंदुरबार जिल्ह्याची सुमारे _________ सरहद्द नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे तयार होते? 




... Correct Answer C

७. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे ____________ महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो?




... Correct Answer A

८. महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे एकमेव सागरी अभयारण्य स्थित आहे?      




... Correct Answer B

९. खालीलपैकी कोणते खनिज आर्कियन खडकात आढळते?    




... Correct Answer C



१०.महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या ____________ या जिल्ह्यात आहे?




... Correct Answer C 

११. डेमॉक्रिटसने द्रव्याच्या सर्वात लहान कणाला _________ हे नाव दिले? 




... Correct Answer C

१२.___________ याने इलेकट्रॉनचा शोध लावला?  



... Correct Answer  A

१३. अणूचा आकार मोजण्यासाठी ________ हे एकक वापरले जाते? 


... Correct Answer B

१४. ________ दर्शविण्यासाठी A ही संज्ञा वापरली जाते? 




... Correct Answer C

१५. सर्व सजीवांतील समान रचनात्मक घटक म्हणजे ___________ होय? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'जागतिक मधुमेह दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१७. महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे? 




... Correct Answer B

१८.भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती?




... Correct Answer B

१९. _________  जिल्ह्यातील रहिमतपूर ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत आहे?




... Correct Answer C

२०.गाजर व बीट या कोणत्या वनस्पती आहेत?  




... Correct Answer B

२१. एका कार्यक्रमात 20 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील?




... Correct Answer D

२२. वाघाचे : बछडे :: मेंढीचे :________? 




... Correct Answer B

२३. (600 + 80 ÷ 2 - 10  × 8) = __________?




... Correct Answer B

२४.2800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती? 




... Correct Answer A

२५. एका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर ?


... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!