Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-95 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-95

online-police-bharti-test-95
Maharashtra Police Bharati Test-95

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-95) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-95)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-95) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'महान असे राष्ट्र- महाराष्ट्र' या शब्दाचा खालीलपैकी समास कोणता?




... Correct Answer A

२. घागरगडाचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील कोणता?



... Correct Answer A

३.आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता?     




... Correct Answer B

४. अननस, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ?




... Correct Answer C

५. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो? 




... Correct Answer  B

६. 'केकावली' हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे? 




... Correct Answer A

७.भारत व पाकिस्तान या दोन देशांना विभाजित करणारी रेषा कोणती? 




... Correct Answer C

८. पेरू या देशाची राजधानी कोणती?    




... Correct Answer C

९. सध्याचा हिंगोली जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता?    




... Correct Answer C



१०.भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणता?




... Correct Answer A 

११.जगातील सर्वात मोठी लोकशाही खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? 




... Correct Answer D

१२.पुणे-नाशिक मार्गावर कोणता घाट आहे?  



... Correct Answer  A

१३.स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? 


... Correct Answer D

१४. '52 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' (IFFI) नुकताच कोठे सुरु झाला आहे? 




... Correct Answer B

१५. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? 




... Correct Answer A

१६.कोणता दिवस 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१७.भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? 




... Correct Answer B

१८.रेल्वे सुरक्षा बल हे कोणाच्या नियंत्रणात काम करते?




... Correct Answer C

१९.क्रिकेटविश्वाचा 'सुपरमॅन' एबी डिव्हिलियर्स यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली असून, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?




... Correct Answer B

२०.खालीलपैकी कोणाला कोविड काळात 'मुंबई मॉडेल' च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थापनामध्ये आदर्श निर्माण केल्याबद्दल 'क्वीम्प्रो 2021 पुरस्कार' जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B

२१. एका वर्तुळाचा परीघ 176 सेंमी आहे, त्याची त्रिज्या किती?




... Correct Answer B

२२. TABLE या शब्दाला ELBAT असे लिहतात तर 56478 या अंकास कसे लिहिले जाईल? 




... Correct Answer A

२३. सोडवा: 2750 ÷ 55  = __________?




... Correct Answer B

२४.अंजु आणि मंजू यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 3 आहे. अंजुचे वय 24 वर्ष असेल तर मंजूचे वय काय? 




... Correct Answer A

२५. मालिका पूर्ण करा : 8, 27, 64, 125, _____ ?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!