Current Affairs Questions and Answers in Marathi-10 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-10 November 2021

Online-current-affairst-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION- 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-10 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-10 November 2021).  

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-10 November 2021)
1. ____________ ग्लासगो येथे झालेल्या जागतिक संमेलनामध्ये 'वातावरणातील बदल' हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला?




... Correct Answer D

2. 30 नोव्हेंबर 2021, रोजी नवे नौदलप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे?




... Correct Answer  B

3. कोणता दिवस 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन'म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

4. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer A

5.मेरी कोम यांना वर्ष 2020 चा पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देण्यात आला?




... Correct Answer C

6. अलीकडे नुकतीच कोणाची राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे?




... Correct Answer B

7. पी.व्ही सिंधू या भारतीय महिला खेळाडूला नुकतेच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे




... Correct Answer A

8. पद्म विभूषण पुरस्काराची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली?    




... Correct Answer C

9.सर्बियातील अरंडजेलोवाक येथे नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 71 वा ग्रँडमास्टर होण्याचा मान कोणाला मिळाला आहे?  




... Correct Answer D

10.खालीलपैकी कोणते पुरस्कार मेरी कोम या महिला खेळाडूला मिळाले आहेत? 




... Correct Answer D 

11.QS Asia University Rankings- 2022 नुसार आयआयटी बॉम्बे (मुंबई) कितव्या क्रमांकावर आहे



... Correct Answer B 

12. सुशील चंद्रा हे भारताचे कितव्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? 




... Correct Answer B

13.QS Asia University Rankings- 2022 नुसार आशियातील अव्वल क्रमांकाचे विद्यापीठ कोणते ठरले आहे?




... Correct Answer B

14. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची एकूण रोख रक्कम किती 




... Correct Answer D 

15.'हवामानासाठी सज्ज समुदाय तयार करणे' ही यंदाच्या कोणत्या दिवसाची थीम आहे? 




... Correct Answer C 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!