Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-88 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-88

online-police-bharati-test-88
Maharashtra Police Bharati Test-88

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-88) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-88)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-88) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा: 




... Correct Answer C

२. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा: 'उदार'   



... Correct Answer D

३.पानाची/गवताची- सळसळ तसे पाखरांचा _____________.       




... Correct Answer B

४. हरणीच्या पिल्लूला काय म्हणतात? 




... Correct Answer C

५. दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण म्हणजे ____________?




... Correct Answer  D

६. मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या __________ असते? 




... Correct Answer D

७. ॲन्टोन वॅन ल्यूवेंहॉक यांनी _________शोध लावला?




... Correct Answer C

८. वि.दा.करंदीकर यांची खालीलपैकी कोणती साहित्यसंपदा आहे?      




... Correct Answer D

९. ___________ पेशीविभाजनावर नियंत्रण ठेवते ?    




... Correct Answer C



१०. कॅडमिअमची संज्ञा___________ आहे?




... Correct Answer C 

११. शासन आणि गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा कोण असतो? 




... Correct Answer B

१२.भारतात प्रथम _________ येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली?  



... Correct Answer  B

१३. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे धुळे-नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगामुळे___________आहे? 


... Correct Answer B

१४. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 'हिमायतबाग' वनोद्यान आहे? 




... Correct Answer B

१५. बॉक्साईट हा धातू महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? 




... Correct Answer A

१६.कोणता दिवस 'राष्ट्रीय विधी सेवा दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१७. जुनागढ हे संस्थान भारतात केंव्हा विलीन झाले? 




... Correct Answer C

१८. _______ तील ब्रिटीश कोलंबिया प्रातांत हवामान बदलाशी संबंधित पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे?




... Correct Answer A

१९. कोणत्या वर्षांपासून दरवर्षी 10 नोव्हेंबर हा दिवस 'शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

२०.प्रभाकर जोग यांचे नुकतेच निधन झाले असून, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? 




... Correct Answer C

२१. राजुचे वय 12 वर्षांपूर्वी 25 वर्षे होते, तर तो किती वर्षांनी 64 वर्षांचा होईल?




... Correct Answer A

२२. विद्यार्थी : शाळा :: क्रीडांगण :________? 




... Correct Answer B

२३. एका सांकेतिक भाषेत BOY हा शब्द ANX असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DONE हा शब्द कशा लिहाल?




... Correct Answer A

२४.एक वस्तू रु. 7500 ला खरेदी केली व रु. 8400 ला विकली तर शेकडा किती नफा झाला?




... Correct Answer A

२५. एक कार एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते, तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!