MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-3 | Aims Study Center

Author
By -
2

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-3

MPSC Combine Exams

MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील महत्वाच्या घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण १०० प्रश्न विचारण्यात येतात.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-2)

मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने आपण २५ गुणांचे सराव प्रश्नसंच घेत आहोत. नवनवीन सराव प्रश्नसंच साठी नियमित वेबसाईटला भेट द्या.(MPSC Combine Exam: एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच-2)
१. जिल्ह्या परिषदेच्या सर्वसाधारण सभेची बैठक _____________ किमान एकदा तरी होते. 




... Correct Answer C

२. पुढीलपैकी कोणते विधाने चूक आहे? 




... Correct Answer C

३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते?  




... Correct Answer B

४.भारतात वर्ष 1971 मध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्याने लोकायुक्त यंत्रणा निर्माण केली? 




... Correct Answer C 

५. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेली वादग्रस्त सीमारेषा कोणती आहे?  




... Correct Answer A

६. ________ हे किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक आहे? 




... Correct Answer C

७. गॅमा किरणांचा शोध कोणी लावला? 




... Correct Answer C

८. मिथाईल मर्क्युरी हा प्रदूषक खालीलपैकी कोणत्या रागास कारणीभूत आहे? 



... Correct Answer C

९. झुरुळाचे हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते? 




... Correct Answer D

१०. रक्त हे कोणत्या प्रकारची ऊती आहे? 

... Correct Answer A

११.खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे?




... Correct Answer D

१२.तृतीय क्षेत्र हे ____________ क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते? 




... Correct Answer B

१३.NH6 आणि NH7 हे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरास छेदून जातात? 




... Correct Answer B

१४.जुलै 1991 साली नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलेल्या नवीन औद्योगिक धोरणांचे उद्दिष्ट्ये कोणती?  




... Correct Answer D

१५. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखले जाते? 




... Correct Answer C

१६. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 




... Correct Answer B

१७.पंडिता रमाबाई यांनी___________ येथे शारदा सदनाची स्थापना केली?




... Correct Answer A

१८.इ.स.1910 मध्ये 'निष्काम कर्ममठ' संस्कारपीठाची स्थापना कोणी केली? 



... Correct Answer A

१९.18 फेब्रुवारी,1823 रोजी, गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म __________ येथे झाला? 




... Correct Answer B

२०. 1857 च्या उठावाचे पुढीलपैकी कोणती कारणे हे राजकीय स्वरूपाची होते? 




... Correct Answer D

२१) मॅन बुकर प्राईझ (बुकर प्राईझ) खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?




... Correct Answer C

२२.प्रत्येक वर्षी जगभरात 12 नोव्हेंबर रोजी ________________ दिवस म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

२३. वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) अधिनियम, 2021 च्या अंतर्गत गर्भपात करण्यासाठी दोन प्रमाणित डॉक्टरांच्या मताची गरज केंव्हा असते?




... Correct Answer B

२४.संयुक्त राष्ट्रसंघाने ___________ साल हे " बाजरी वर्ष' म्हणून जाहीर केले? 



... Correct Answer D

२५.भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली आहे?


... Correct Answer B

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!