Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-90 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-90

online-police-bharti-test-90
Maharashtra Police Bharati Test-90

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-90) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-90)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-90) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा: काळोख्या रात्रीचा पंधरवडा 




... Correct Answer A

२. सर्वनामांना पर्यायी शब्द कोणता?   



... Correct Answer C

३.शुद्ध शब्द ओळखा:        




... Correct Answer D

४.पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा: 'मारुतीचे शेपूट' 




... Correct Answer B

५. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा: ' धीट'  




... Correct Answer  D

६.खालीलपैकी कोणते कर हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात? 




... Correct Answer D

७. खालीलपैकी कोणते घटक हे भारतातातील सुशिक्षीत बेरोजगारीला जबाबदार आहे ?




... Correct Answer D

८. प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते ___________ अंदाजपत्रक होय?      




... Correct Answer B

९. राज्य सरकारच्या विकास खर्चातील महत्वाचा घटक म्हणजे : __________?    




... Correct Answer B



१०.खालीलपैकी कोणता खर्च हा अनुत्पादक खर्च आहे?




... Correct Answer D 

११. M या इलेक्ट्रॉन कक्षेत जास्तीत जास्त __________ इलेकट्रोन्स सामावू शकतात? 




... Correct Answer C

१२.___________ याने नूट्रॉनचा शोध लावला?  



... Correct Answer  B

१३. सजीवांचे वर्गीकरण आणि नामपद्धती यांचे शास्त्र म्हणजे _____________ होय? 


... Correct Answer A

१४. ________ यातील बीजे अनावृत्त असतात? 




... Correct Answer A

१५. मासे ______________ आधारे श्वसन करतात? 




... Correct Answer A

१६.कोणता दिवस 'जागतिक न्यूमोनिया दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१७. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशापासून झाली आहे? 




... Correct Answer B

१८.मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग _________ घाटातून जातो?




... Correct Answer B

१९. पहिल्या गोलमेज परिषदेस सुरुवात केंव्हा झाली?




... Correct Answer A

२०.कोणत्या वर्षांपासून 12 नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला? 




... Correct Answer A

२१. एका कार्यक्रमात 10 व्यक्तींनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील?




... Correct Answer C

२२. घारीचा : थवा :: गव्हाची :________? 




... Correct Answer B

२३. 33× 33 = 1089 तर 3.3 × 0.033 = __________?




... Correct Answer B

२४.शामरावणे आपल्या शेताच्या 1/2 भागात सोयाबीन पेरली. 1/4 भागात तूर पेरली व उरलेल्या 16 एकर शेतात मक्का पेरली तर त्याने किती एकर सोयाबीन पेरली? 




... Correct Answer A

२५. मीना व सीमा यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. सीमा मिनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, तर मीनाचे वय किती?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!