Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-93 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-93

Maharashtra Police Bharati Test-93

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-93) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-93)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-93) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण?



... Correct Answer B

२. पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा: 'अकरावा रुद्र'



... Correct Answer A

३.तारकांचा : पुंज : : लतावेलीचा : __________       




... Correct Answer B

४. पुढील म्हणीचा योग्य अर्थ असलेली म्हण ओळखा: 'पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे'




... Correct Answer D

५. खालील पैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?




... Correct Answer  D

६. 'स्त्रीपुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला? 




... Correct Answer C

७. ___________ व अन्य ब्रिटिश गव्हर्नर अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 साली 'मुस्लिम लीग' या संघटनेची स्थापना झाली?




... Correct Answer C

८. 12 रोजी 1930 रोजी गांधीजीने आपल्या सहकाऱ्यांसह दांडीयात्रेसाठी कोणता मार्ग निवडला होता?    




... Correct Answer D

९. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूंमधील कमीत कमी अंतरास वस्तूचे __________ म्हणतात?    




... Correct Answer B



१०.भारतातील शेती ही मुख्यत्वे _________ अवलंबून आहे?




... Correct Answer B 

११. पल्स पोलिओ : पोलिओ : : डॉट्स : ______? 




... Correct Answer B

१२.मेंदू व मज्जारज्जू अनेक __________ पासून बनलेला असतो?  



... Correct Answer  C

१३. _______________ हा रासायनिक बदल आहे? 


... Correct Answer A

१४. वेगळा घटक ओळखा: पारा, सोने, पितळ, नायट्रोजन 




... Correct Answer C

१५. भारतातील आयात-निर्यातीचा 30%  व्यापार करणारे सर्वात मोठे नैसगिर्क बंदर कोणते आहे? 




... Correct Answer A

१६.कोणता दिवस 'पंचायतराज दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१७. अलीकडे नुकतीच कोणाची आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer C

१८.छावा, युगंधर आणि लढत ही साहित्यसंपदा कोणत्या लेखकाची आहे?




... Correct Answer A

१९.'स्थानिक शासन' या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7 व्या सूचीतील __________ यादीमध्ये आहे?




... Correct Answer B

२०.दहशतवादाशी संबधिती गुन्ह्याचा तपास खालीलपैकी कोणत्या यंत्रणेमार्फत केला जातो? 




... Correct Answer C

२१. सरासरी काढा: 65 + 75 + 85 + 95 + 105 + 115= __________?




... Correct Answer B

२२. EF61 : FG85 : : OP481 : _______? 




... Correct Answer B

२३. 4 × 2 = 12,  5 × 4 = 18, तर 6 × 7 = __________?




... Correct Answer B

२४.डोळे : चष्मा : : कान : _______? 




... Correct Answer C

२५. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पश्चिमेचे काय होईल?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!