Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-94 | Aims Study Center

Author
By -
2

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-94

online-police-bharti-test-94
Maharashtra Police Bharati Test-94

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-94) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-94)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-94) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'दासबोध' या ग्रंथाचे लेखक कोण?




... Correct Answer C

२. अपूर्ण म्हण पूर्ण करा. 'उचलली जीभ लावली _______'



... Correct Answer B

३.खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?     




... Correct Answer C

४. 'वायस' या शब्दाचा अर्थ काय?




... Correct Answer A

५. संतांची : मांदियाळी : : ? : थप्पी 




... Correct Answer  B

६. खालीलपैकी कोणी 'यंग इंडिया', 'महान अशोक' आणि 'छत्रपती शिवाजी' इत्यादी पुस्तके लिहिली? 




... Correct Answer B

७.अडीच एकर म्हणजे किती हेक्टर?




... Correct Answer A

८. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?    




... Correct Answer C

९. नाशिक येथे 'अभिनव भारत' या गुप्त संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?    




... Correct Answer C



१०.सेरेना विल्यम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे?




... Correct Answer C 

११.भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? 




... Correct Answer B

१२.नाशिक-मुंबई मार्गावर कोणता घाट आहे?  



... Correct Answer  A

१३. खालीलपैकी विसंगत जोडी कोणती? 


... Correct Answer D

१४. 'टोकियो ऑलिम्पिक 2020' सुवर्ण पदक मिळविणारा भारतीय खेळाडू कोण? 




... Correct Answer C

१५. निसर्ग चक्रीवादळला कोणत्या देशाने नाव दिली होते? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१७.महाराष्ट्र्रात एकूण रामसर स्थळे किती? 




... Correct Answer B

१८.युनाटेड किंग्डमचे चलन कोणते आहे?




... Correct Answer A

१९.जागतिक बॅडमिंटन महासंघाने यंदा कोणाची 'जीवनगौरव पुरस्कारा' साठी निवड केली आहे?




... Correct Answer B

२०.बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ___________ येथे इंडिया हाऊसची स्थापना केली? 




... Correct Answer B

२१. एका कार्यक्रमात 25 व्यक्तीने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?




... Correct Answer C

२२. 28 प्लास्टिक खुर्च्यांची किंमत 21952 रुपये आहे तर एका प्लास्टिक खुर्चीची किंमत किती? 




... Correct Answer B

२३. 6 × 6 + 6 ÷ 6 + (6 - 6 )  = __________?




... Correct Answer A

२४.एक काम 15 माणसे 24 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 18 माणसे किती दिवसात करतील? 




... Correct Answer B

२५. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पूर्वेचे काय होईल?




... Correct Answer C

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!