Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-96 | Aims Study Center

Author
By -
2

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-96

online-police-bharti-test-96
Maharashtra Police Bharati Test-96

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-96) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-96)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-96) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. उच्चारस्थानानुसार खालीलपैकी कोणता दंत्य वर्ण नाही?




... Correct Answer C

२."एकमेकांजवळ येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना __________ संधी म्हणतात ". 



... Correct Answer C

३.खालीलपैकी स्त्रीलिंगी रूपे ही मूळशब्दापेक्षा वेगळी असणाऱ्या शब्दाची जोडी ओळखा?     




... Correct Answer C

४. ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्ती, काळ, यामुळे बदल होतात त्यास __________ शब्द म्हणतात?




... Correct Answer C

५. खालीलपैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम नाही? 




... Correct Answer  D

६. नारायण सूर्याजीपंत ठोसर यांचे टोपणनाव काय ? 




... Correct Answer B

७.अल्फा, बिटा व गॅमा किरणांचा शोध कोणी लावला ? 




... Correct Answer A

८. अग्नी-3 या क्षेपणास्त्राची मारकक्षमता किती किलोमीटर आहे?    




... Correct Answer C

९. सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता?    




... Correct Answer C



१०.खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरच्या काळात भारताची राजधानी कलकत्यावरून दिल्लील हलविण्यात आली?




... Correct Answer A 

११.1917 साली कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 




... Correct Answer B

१२. ____________ बंदरात उभ्या असलेल्या ' तलवार' या युद्ध नौकेवरील भारतीय नौसैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला ?  



... Correct Answer  B

१३.बैराट 1177 मीटर उंचीचे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? 


... Correct Answer C

१४. 'युगांत' आणि 'महाराष्ट्र- लॅड ॲड इट्स पीपल' या पुस्तकांचे लेखक कोण?




... Correct Answer A

१५. भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१६.ब्रिटिश राजवटीत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतात प्रतिसरकारे स्थापन केली ?  




... Correct Answer D

१७. यावली, चिमूर, आष्टी येथे ________________ यांच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलने केली ?  




... Correct Answer B

१८.चंपारण्य सत्याग्रहाचा आरंभ महात्मा गांधीजींनी केंव्हा केला?




... Correct Answer B

१९.राष्ट्रीय दुग्ध दिवस दरवर्षी भारतात केंव्हा साजरा केला जातो?




... Correct Answer D

२०. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी राज्यपालांकडून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer C

२१. एका वर्तुळाचा परीघ 132 सेंमी आहे, त्याची त्रिज्या किती?




... Correct Answer C

२२. TABLE या शब्दाला 2012135 असे लिहतात तर 56478 या अंकास कसे लिहिले जाईल? 




... Correct Answer A

२३. सोडवा: 3696 ÷ 12  = __________?




... Correct Answer B

२४.15 कामगार एका काम  36 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील? 




... Correct Answer A

२५. पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 630 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?




... Correct Answer A

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!