MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-4 | Aims Study Center

Author
By -
1

MHADA Clerk-2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-4

online-clerk-exams-four
 MHADA Recruitment-2021

MHADA Clerk 2021: म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग या पदासाठी काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2021 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk Questions and Answers free test-4) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk Bharati Questions and Answers free test-4)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी कोणते सजातीय स्वर आहेत? 




... Correct Answer D

२. 'रमा + ईश' या संधीचा योग्य पर्याय निवडा ?



... Correct Answer B

३.'खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जाऊ शकतो ?     




... Correct Answer B

४. "जेव्हा वाक्यातील कर्माला स, ला, ते, स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात तेव्हा त्या शब्दाची ___________ विभक्ती असते" 




... Correct Answer B

५. पुढील वाक्याचा काळ ओळखा: 'मी अभ्यास केला'.




... Correct Answer  B

६. A group of members who have been chosen to discuss or to decide something is called __________ .




... Correct Answer B

७.Choose the Synonym of the word "admonish". 




... Correct Answer A

८. The notebook was in _________ good condition. (Choose the correct article from the following options) 




... Correct Answer A

९.What is  the meaning of soft-soap ?




... Correct Answer A



१०.Choose the word spelt correctly. 




... Correct Answer C 

११.____________ येथे शाळकरी मुलांनी तिरंगा घेऊन मिरवणूक काढून 'चले जाव' च्या घोषणा दिल्या? 




... Correct Answer D

१२.राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सशस्त्र उठाव केले होते?  



... Correct Answer  D

१३.2019 या वर्षी झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 


... Correct Answer C

१४.संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कोण होत्या? 




... Correct Answer C

१५.आंतरराष्ट्रीय नाणे निधी या संघटनेचा 12 एप्रिल 2016 रोजी नवीन सदस्य झालेला देश कोणता ? 




... Correct Answer C

१६. संख्या मालिकेतील विसंगत पद ओळखा: 900, 450, 225, 125




... Correct Answer A

१७.AJAY : 110125 : : VIJAY : _________? 




... Correct Answer A

१८. 40 ते 50 दरम्यान एकूण मूळ संख्या किती?




... Correct Answer B

१९.श्रुंखला पूर्ण करा: 2, 3, 5, 9, 17, 33, 65, 129, ______ 




... Correct Answer B

२०.वडील आणि मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3 : 1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 3 होईल तर वडिलांचे आजचे वय किती ? 




... Correct Answer A

Tags:

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!