Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-89 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-89

online-police-bharati-paper
Maharashtra Police Bharati Test-89

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सध्या सुरु असलेले पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 13 हजार पदांची डिसेंबरनंतर भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-89) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-89)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-89) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा: 




... Correct Answer A

२. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा: 'सुंदर'   



... Correct Answer D

३.पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा: 'कोणत्याही परिस्थिती ज्याची बुद्धी स्थिर राहते तो'       




... Correct Answer B

४. 'आम्ही गहू खातो'.  या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा: 




... Correct Answer C

५. पुढील शब्द हे कोणत्या भाषेतील आहेत ते ओळखा: ताश, अनरसा, किडूकमिडूक व शिकेकाई 




... Correct Answer  D

६. टॅडपोलचे जेव्हा पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होते तेव्हा__________ त्याच्या शेपटीचे पचन होते? 




... Correct Answer C

७. कांद्याच्या पेशीच्या केंद्रकाचा आकार _________ असतो?




... Correct Answer C

८. बाबा आमटे यांची खालीलपैकी कोणती साहित्यसंपदा आहे?      




... Correct Answer C

९. मूल ऊती त्यांच्या _______ ओळखता येतात?    




... Correct Answer C



१०.पट्टेरी स्नायू  प्राण्यांच्या ___________ जोडून असतात?




... Correct Answer B 

११. तिन्हीपैकी कोणत्याही सूचीमध्ये जे विषय येत नाहीत ते कोणाच्या अखत्यारीत येतात? 




... Correct Answer B

१२.भारतीय संविधानातील घटनादुरुस्तीचा अर्थ लावण्याचा अंतिम अधिकार कोणाला असतो?  



... Correct Answer  C

१३. स्वतंत्र आंध्रसाठी कोणत्या नेत्यांनी आमरण उपोषण केले? 


... Correct Answer A

१४. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय _________ आहे? 




... Correct Answer A

१५. तापी नदीचा प्रवाह कोणत्या राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतो? 




... Correct Answer D

१६.कोणता दिवस 'राष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer C

१७. महाराष्ट्रात ____________ नदीची लांबी सर्वात कमी (कि.मी नुसार) आहे? 




... Correct Answer C

१८.इ.स.1765 बंगालमध्ये कोणत्या गव्हर्नरने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली?




... Correct Answer C

१९. टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये मीराबाई चानूने किती किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे?




... Correct Answer B

२०.खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी वर्षे 1928 मध्ये मराठीत 'आत्मवृत्त' हे आत्मचरित्र लिहिले? 




... Correct Answer A

२१. एका कार्यक्रमात 100 व्यक्ती आहेत. त्यापैकी 70 जणांना चहा आवडतो. 20 जणांना चहा व कॉफी दोन्ही आवडतात तर फक्त कोफी किती जणांना आवडते?




... Correct Answer B

२२. देवाचे : देवघर :: मुंग्यांचे :________? 




... Correct Answer A

२३. 22 × 22 = 484 तर 2.2 × 0.022 = __________?




... Correct Answer A

२४.एका संस्थेचा आठवडा मंगळवार पासून सुरु होतो तर या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता? 




... Correct Answer C

२५. पुढील श्रुंखला पूर्ण करा: 1, 5, 21, 57, ____ ?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!